सोन्यावर मंत्र टाकून कल्याण करतो असे सांगून लोकांना ठगणाऱ्या भोंदू बाबाला जळगाव देवपूर पोलिसांनी मुद्देमाला सकट केली अटक .

देवपूर (जामनेर) : भोंदू बाबाला अटक करून त्याच्या कडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत . अधिक माहितीनुसार सौ किरण जडे व  तिचे पती आणि मुलगा  हे हे  घरात असताना दिनांक २९/६/२०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या  सुमारास आरोपी अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य  सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे गेला […]

Continue Reading

लाखों रुपयांची घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला मुद्देमाला सकट विरार पोलिसांनी केल जेरबंद.

विरार : घरफोडीत चोरी गुन्हातील आरोपी अटक करून ९.८४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास गुन्हे शाखा कक्ष -3 विरार यांना यश अधिक माहितीनुसार दिनांक १२/०८/२०२३ रोजी आर्नाळा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील   विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या फ्लॅट क्र. ६०३ मध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या बंद दरवाज्याचे  कुलुप तोडून फ्लॅटमध्ये घुसून कपाटामध्ये असलेले सोने, चांदीचे […]

Continue Reading

गाडी भाड्याने घेवुन ती परस्पर विक्री करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

मिरारोड  : चार चाकी वाहने भाडयाने घेवुन ती परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्याला  गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा यांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार शांती पार्क ,बी / ७ /२०४, युनिक क्लस्टर,मिरारोड पुर्व,  येथे राहणारे विनोद सुभाष पवार वय – ३७ वर्षे, यांना आरोपी शाल चाळके, वय-४० वर्षे, याने एक इर्टीका कार दाखवुन सदर गाडी […]

Continue Reading

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक.

मिरारोड : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यास राजस्थान मधुन अटक मांडवी पोलीस ठाणेची कामगीरी मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेले फिर्यादी यांनी GOOGLE SERARCH मध्ये HOTEL NEARBY असा सर्च टाकून शोध घेतला असता,  व्हॉटसऍप  वर असलेला मो. क्र. ९५०९८५३१८७ उपलब्ध झाला. नमुद नंबरवर व्हॉटसऍप  वर Hi असा मॅसेज पाठवला असता मो. क्र. ९५०९८५३१८७ वरुन व्हॉटसऍप  कॉल करुन हॉटेल बुकींग […]

Continue Reading

चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी चोरीच्या ३ रिक्षा जप्त करून ३ गुन्ह्यांची केली उकल.

भाईंदर : नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी – रिक्षा चोराकडुन चोरीच्या ३ रिक्षा जप्त करुन ३ गुन्हांची उकल अधिक माहितीनुसार या  गुन्हयातील नवघर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील फिर्यादी फुलचंद रामनिहोर पाल, वय – ४७ वर्षे, व्यवसाय- रिक्षाचालक असुन ते MH-04-FC-9916 ही रिक्षा चालवतात. त्यांनी त्यांची रिक्षा दि.२९/०७/२०२३ राञी-चाय सुमारास बालकृष्ण ज्योत बिल्डींग, तलाव रोड, […]

Continue Reading

जबरी चोरी करणा-या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन पोलिसांनी केली ९ गुन्हांची उकल.

मिरारोड :  मिरारोड  गुन्हे प्रकटीकरण पथकाने  चोरी व जबरी चोरी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन ९ गुन्हांची उलघडा केला आहे. अधिक माहितीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे हेमंत गोपाळ गिजे, राह. रुम नं. ५०४ बि.नं. ३, साई एन्क्लेव्ह, साई कमल को ऑप हौसिंग सोसा, वागडनगर रोड, रामदेव पार्क, मिरारोड पुर्व हे दिनांक ३०/०७/२०२३ रोजी सायंकाळी […]

Continue Reading

दहा वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजन गँगच्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद.

काशिमीरा : गुन्हे शाखा युनिट -०१ काशिमीरा यांनी छोटा राजन गँगचा व खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना १० वर्षापासुन संचीत रजेवरुन फरार असणाऱ्या आरोपीच्या मध्यप्रदेश राज्यात   मुसक्या आवळण्यास यश. अधिक माहितीनुसार शिक्षा बंदी आरोपी क्रमांक ६३८४ सैय्यद आफताब अहमद हसन रा. ७०१ गौरव गॅलेक्शी फेज-२, डी विंग मिरारोड पुर्व यास बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन, […]

Continue Reading

कंपनीतील ३ दोषी गुन्हेगारांवर कारवाई करून तीन बाल कामगारांची पोलिसांनी केली सुटका.

भाईंदर (दि. १५) : बाल मजुरांकडुन काम करुन घेणाऱ्या कंपनीतील ०३ इसमांना ताब्यात घेवुन ०३ बाल मजुरांची सुटका- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कारवाई.अधिक माहितीनुसार दिनांक १४/०७/२०२३ रोजी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, ज्योती स्टील इन्डस्ट्रियल प्रा. लि. कंपनी, युनीट ०१, ०२ व ०३ मिरा इन्डस्ट्रीयल, कमलेश […]

Continue Reading

परदेशामधून क्रेडिट कार्डवरून ट्रान्झेकशन फसवणूक झालेली रक्कम ८४,५६३/- पोलिसांनी केली परत.

मिरारोड (दि.७) : Unauthorised Credit Card Transaction (Paysafe Financial Servises, London) मधील फसवणूक झालेली ८४,५६३/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत राहणाऱ्या  श्रीमती हिना यांचे क्रेडीट कार्डवरुन ८४,५६३/- रुपये रक्कम काढून घेण्यात आल्याबाबत दिनांक १९/०५/२०२३ रोजी  तक्रार सायबर गुन्हे कक्षास प्राप्त झालेली होती.त्यावरून नमूद तक्रारीबाबत  दखल घेवून […]

Continue Reading

व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांस पोलिसांनी केली अटक.

विरार  (दि. ०७) : विरारमध्ये व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणा-या आरोपीस  अटक गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांची कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक ०८/०७/२०२३ रोजी विरार पुर्वेकडील एल.ई.डी. लाईटचे व्यापारी श्री. मोबीन असमत शेख, वय ४२ वर्षे, रा- गोपचरपाडा विरार पुर्व हे रात्रौ ०८.३० वा. च्या सुमारास त्यांच्या  ऍक्टिव्हा  गाडीवरुन मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना अनोळखी दोन इसमांनी […]

Continue Reading