कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई.
मिरा-भाईंदर – “अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी जि.वलसाड राज्य – गुजरात येथुन वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets I.P. 1.0 mg नावाच्या टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत […]
Continue Reading