वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन.

मिरा-भाईंदर : राष्ट्रीय महामार्ग ४८ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीकरीता मा. खासदार राजेंद्र गावीत, मा.पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई व विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार माहनगरपालिकेचे प्रतिनीधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे […]

Continue Reading

गायिकेच्या नावाखाली वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेकडून एका पिडित मुलीची पोलिसांनी केली सुटका.

भाईंदर – सिंगरच्या नावाखाली देहव्यापार करुन घेणारी महिला ताब्यात घेवुन एका पिडित मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकास यश.अधिक माहीतीनुसार दि.२६/०२/२०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष  यांना बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली की, वेश्यादलाल महिला रोशनी शेख, रा. सांताक्रुझ मुंबई, हि सिंगर असुन तिच्या संपर्कात हिंदी कवाली मध्ये काम करणाऱ्या मुली असुन […]

Continue Reading

चोरीच्या रिक्षांना बनावट नंबर लावून विकणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक अनेक गुन्हे उघडकीस .

भाईंदर – मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी -रिक्षा चोरी करुन त्या रिक्षांचा नंबर बदलुन त्या शिफ्ट वरती दुस-याला चालवायला देवुन त्यांचेकडुन शिफ्टचे पैसे घेणा-या टोळीच्या म्होरक्यास शिताफिने अटक करुन ११ गुन्हयांची उकल. अधिक माहीतीनुसार फिर्यादी यांनी दिनांक ०३/०२/२०२४ रोजी रात्री ९.३० वा ते दिनांक ०४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा च्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील अॅटो रिक्षा […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून पोलिसांनी केली ०३ गुन्ह्याची उकल.

भांईदर – घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीनां अटक करुन ३ गुन्हांची उकल नवघर पोलीस ठाणेची कामगीरी.अधिक माहीतीनुसार राहुल मुक्तीनारायन पाठक, वय-५४ वर्षे, व्यवसाय- व्यापार, रा. रुम नंबर १०२, ए विंग, आशाकिरण बिल्डींग, विमल डेरी रोड, नवघर, भांईदर पुर्व, ता.जि.ठाणे यांच्या शॉप नं १३, माताजी मसाला बाजार, विमल डेरी जवळ भाईंदर पूर्व या बंद दुकाणाचे कुलुप तोडुन […]

Continue Reading

चैन स्नॅपिंग व मोबाईल स्नॅपिंगच्या गुन्ह्यातील अनोळखी गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून मुद्देमाल केला जप्त.

मिरारोड – चैन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगच्या एकुण ३ गुन्हयातील अनोळखी आरोपीनां अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात – मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. मिळालेल्या माहीतीनुसार,मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती प्रतिभा प्रकाश गोरे वय.६१ वर्षे, रा.रुम नं. ३०२, ई विंग सालासर आंगण रोनक हॉटेल जवळ, रामदेवपार्क, मिरारोड पुर्व ता.जि. ठाणे यांनी दिनांक […]

Continue Reading

फसवणुकीच्या मार्गाने गेलेली सुमारे ३,५६,०००/- रु. रक्कम परत करण्यास मोठ्या शिताफीने पोलिसांना मिळाले यश.

भाईंदर (प ) : Axis Bank मधुन बोलत असल्याचे सांगून फसवणुक- ३,५६,०००/- रु.रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश . अधिकमाहितीनुसार, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील उत्तन परिसरातील महिला  जेनीफर पाटील यांना मोबाईलवर एक्सीस बँकेमधून  बोलत असल्याचे  सांगुन  त्यांच्याकडून  बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. व जेनीफर पाटील यांना एनिडेक्स ॲप डाऊनलोड करण्यात सांगून त्याचा एक्सेस घेण्यात […]

Continue Reading

अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय महिलांवर पोलिसांनी केली कारवाई.

भाईंदर : भारतामध्ये अवैध पणे वास्तव्य करणा-या २ बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात नवघर पोलीस ठाण्यास यश. अधिकमाहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत अवैधरित्या भारतात प्रवेश करुन राहणारे २ बांग्लादेशी नागरीक नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येणार असल्याची माहीती पो.उप निरी. माळोदे यांना त्यांच्या  खास बातमिदारामार्फत माहीती मिळाली. त्यावर नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येथे सापळा रचुन […]

Continue Reading

घरफोडी मधील सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने अटक करून सुमारे ८,०६,०००/- रु. किमतीचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत.

मिरारोड – सराईत घरफोडी करणारे आरोपीस अटक करून गुन्हयातील ८,०६,०००/- रु.चे सोने / चांदीचे दागीने व रोख मालमत्ता हस्तगत करण्यात काशिमिरा पोलीस ठाणेस यश. सविस्तर माहीती अशी की, प्लेझंटपार्क, काशिमिरा, मिरारोड- पुर्व, ठाणे येथे राहणारे वैभव गोपाळ आव्हाड वय – ३२ वर्षे, धंदा – नोकरी यांनी पोलीस ठाणेस येवून कळविले की, ते त्यांचा कुटुंबासोबत दि.०८/१२/२०२३ […]

Continue Reading

प्रवासी म्हणून रिक्षात बसून प्रवाशांची लुटमार करणाऱ्या रिक्षाचालक गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक.

मिरारोड :  रिक्षामध्ये प्रवाशी म्हणून बसलेल्या प्रवाशांची लुटमार करणारे रिक्षाचालक चोरास अटक काशीमीरा पोलीस ठाणेची कामगीरी. अधिक माहीतीनुसार अहमदाबाद शहर, राज्य- गुजरात येथे राहणारे जिग्नेश आनंदभाई गोस्वामी वय ३५ वर्षे, धंदा – नोकरी हे दि.०९/१२/२०२३ रोजी दुपारच्या  सुमारास मिरारोड येथे येवून काशिमिरा येथील हायवे लगत सरोजा लॉजिंग येथे थांबले होते. व संध्याकाळच्या जेवण्यासाठी ते आपल्या […]

Continue Reading

खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक.

मिरारोड (दि.११) – खुनासारख्या गंभीर गुन्हयात गेले ११ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक -मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. अधिक माहीतीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती रुपादेवी राजेशकुमार राज वय.४० वर्षे रा.रुम नं.१०३ / सी विंग, क्विन्स पार्क, शिवारगार्डन, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यांनी दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे येथे फिर्याद […]

Continue Reading