ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार खेळणाऱ्या ६ आरोपीना अटक – भाईंदर पश्चिम विभागांची कामगिरी .
दिनांक:- ०६/०८/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता माहीती मिळाली की साई व्हिला, शॉप नं.- ०४, स्टेशनरोड, भाईंदर पश्चिम या गाळयात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार खेळला व खेळवला जात आहे अशी खात्रीशीर बातमी राजु शंकर तांबे, सहा. पोलीस उप-निरीक्षक, नेमणूक गुन्हे शाखा-1, काशिमीरा, यांना मिळाली. संगणक व इंटरनेटच्या माध्यमाने ऑनलाईन स्कीलइंडीया गेमींग नावाचा लॉटरी जुगारावर पैसे […]
Continue Reading