फॉरेक्स ट्रेडिंग करण्यास सांगुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीला अटक .

वसई :  दिनांक ९/७/२०२१ माणिकपुर पोलीस ठाण्याचे हद्दीत विश्वकर्मा पॅराडाईज फेस -०१को. ऑप . सोसा . लिमीटेड , ए विंग, फ्लॅट नं : १०९, अंबाडी रोड , वसई पश्चिम , पालघर , येथे बनावट कॉल सेंटर चालविले जात असुन त्या ठिकाणावरून भारतातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल धारकांना संपर्क साधुन त्यांना Googl Play Store मधुन(MT5)(FQ Markets) तसेच […]

Continue Reading

रुग्णवाहिका जाळणारे आणखी दोघे जेरबंद

वर्धा : क्षुल्लक कारणावरून वाद करून थेट रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणात सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती. तर आता शहर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याने अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.कुंदन रुपचंद कोकाटे रा. जुनी वस्ती सेवाग्राम हा एम.एच.३३ जी. ०६२६ क्रमांकाची रुग्णवाहिका पशेंट आणण्याकरिता शास्त्री चौक येते जात होता. अशातच त्याला फोन आल्याने जिल्हा सामान्य […]

Continue Reading

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढलं; सायबर पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

मुंबई – राज्यात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. यात, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून ब्लॅकमेल करण्याचा नवा धंदा हॅकर्सनी सुरू केल्याचे सायबर सेलने म्हटले आहे.व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल […]

Continue Reading

रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली

वसई : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का लागेल ना? होय हा सुखद धक्का वसईच्या पिंकी डीकुन्हा या महिलेला […]

Continue Reading
cyberthreat

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत क्रमांकाचा वापर करत केली फसवणूक, तरुणाला लुटले!

शिक्षणासाठी पोलंडला गेलेल्या पालघरच्या तरुणावर सायबर हल्ला, मुंबईसह महाराष्ट्र सायबर विभागाकडे मदतीसाठी धाव.

Continue Reading