अभिमानास्पद बाब आहे भक्तांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्यांना अवघ्या काही दिवसात केले जेरबंद मीरारोड येथील घटना .
मिरारोड : धिरेंद्र श्रीकृष्णजी शास्त्री उर्फ बागेश्वरधाम सरकार यांच्या कार्यक्रमात नागरिकांच्या गळयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करुन मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले परत.अधिकमाहितीतनुसार दिनांक १८/०३/२०२३ व दिनांक १९/०३/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. के. स्टोन कोस्टल पोलीस चौकीच्या मागे असलेल्या मोकळया मैदानात बागेश्वरधामवाले बाबांचे प्रवचन होते त्या कार्यक्रमासाठी आलेले पुरुष व […]
Continue Reading