सफाळा पोलीस ठाणे यांचेकडुन जुगार खेळणा-या ७ आरोपीवर कारवाई

दिनांक १३/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे करवाळे गावाचे हद्दीत मुख्य रस्त्याचे बाजूस असलेल्या विहीरीजवळ दुमजली असलेल्या गाळयाचे वरील नवीन बांधकामाचे इमारतीतील बंद खोलीमध्ये, सफाळे पुर्व, ता.जि.पालघर येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळल्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी १) सुरज भानुदास वैद्य, वय २७ वर्षे, २) राजेश […]

Continue Reading

संपुर्ण देशात कोरोना व्हायरस ने जनता बेजार; केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे जुगार

केळवा- दि. ७-८-२०२० रोजी धावंगेपाडा मिठागर केळवा ता. जि. पालघर येथे आरोपी नरेंद्र लाखन, दिपेश दत्त भुरकुड, विष्णु बारक्या हजारे, बाबू चंद्रया पाटील, संदेश मधुकर पाटील, दिपक चिंतामणी किणी सर्व राहणार धावंगेपाडा केळवा ता. जि. पालघर यांनी धावंगेपाडा मिठागर केळवा येथे जवळील जुने बांधकाम असलेल्या पडक्या शेडमध्ये तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना त्यांच्याकडे […]

Continue Reading

घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात

नालासोपारा- नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी दत्तात्रय शिंदे, पोलिस अधिक्षक पालघर यांच्या सूचनेप्रमाणे विजयकांत सागर अप्पर पोलिस अधिक्षक वसई विभाग, अमोल मांडवे, उपविभागीय अधिकारी नालासोपारा यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी. एस. पाटील, वरिष्ठ […]

Continue Reading