police_logo2

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडून गांजा बाळगणा-या आरोपीस अटक

दिनांक.२०/०८/२०२० रोजी २०.१५ वाजता तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील श्रीरामनगर संतोष भवण, नालासोपारा पुर्व येथे एक इसम गाजा घेवुन येणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी तुळींज पोलीस ठाण्याचे पोउपनि/संदीप व्हसकोटी व त्यांचे पथकातील अधिकारी वकर्मचारी यांनी सापळा रचला असता आरोपी नामे दिपक पंचमप्रसाद विश्वकर्मा वय २० वर्षे रा.बिलालपाडा, नालासोपारा पुर्व ता.वसई, जि.पालघर यास ताब्यात घेवुन […]

Continue Reading
police_logo2

सतत पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ने केले जुगारावर छापामारी गुन्हेगारांना केले जेरबंद

दिनांक १९/०८/२० रोजी १७.२५ वाजताचे सुमारास केवळा पोलीस ठाणे हद्दीतील लिटल लिफ रिसॉर्ट मध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी केळवा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता, आरोपी नामे १) जितेंद्र यशवंत चौधरी , वय-४९ वर्षे, २) दर्शन जयेश राऊत, वय-३२ वर्षे, ३) […]

Continue Reading

पोटाची खळगी भरण्यासाठी पत्करला चोरीचा मार्ग

आग्री पाडा पोलिसांनी केले जेरबंद मुंबई, दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात दुकान फोडून २३ मोबाइल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच चौघांना अटक केली. हे सर्व परप्रांतीय श्रमिक असून, लाॅकडाउनमुळे स्वत:च्या राज्यात घरी परतले होते. मात्र, तेथेही रोजगार नसल्याने मुंबईत परतले आणि पैशांसाठी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अडकले. आग्रीपाडा येथील एक मोबाइलचे दुकान चोरट्यांनी जुलैच्या अखेरीस फोडले. दुसऱ्या दिवशी मालकाने दुकान […]

Continue Reading
police_logo2

पालघर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन च्या हद्दीत राजरोस पणे सुरू आहे मटका जुगार सफाळा पोलिसांनी केली कारवाई

दिनांक १८/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळे चाफानगर येथे एक इसम हा त्यांच्या राहत्या घरात मटका बिटींगचे नावावर लोकांकडुन पैसे स्विकारुन मटका जुगार खेळवित असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी सफाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता आरोपी क्र. १) अशोक बालु वाघेला २) दिपक अशोक वाघेला दोन्ही रा.चाफानगर, सफाळा ता.जि.पालघर, हे […]

Continue Reading

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

नवी मुंबई – मुलीचा शोध घेत पुण्यावरून आलेल्या टोळीने मुलीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री कोपर खैरणेत घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हॉकी स्टिक, चाकू, सूरा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.कोपर खैरणे सेक्टर 8 येथील उद्यानात रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्याठिकाणी कार […]

Continue Reading

दिवसा ढवळ्या स्वस्तात सोने विकण्याच्या बहाण्याने एक ग्राहकाला तिघांनी लुबाडले

नवी मुंबई: सात ते आठ टक्के कमी दराने सोने विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाला व त्याच्या सहकाऱ्याला सोने घेण्याच्या बहाण्याने पावणे एमआयडीसीमध्ये बोलावून त्यांच्याजवळची १८ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. नेरूळ परिसरात […]

Continue Reading

सुशांतसिंग राजपूत मामला आदित्य ठाकरे याना ओळखत नाही रिया चक्रवर्ती

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नावदेखील घेतलं जात होतं. त्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण देत आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. यानंतर आता रियानंदेखील माध्यमांसाठी एक […]

Continue Reading

वालीव पोलीस स्टेशन च्या पोलिसांची धडक कारवाई

विरार पोलीस ठाणे हद्दीतील रात्रौ वाहन चोरी करणारा आरोपी यांचा कौशल्याने तपास करुन आरोपी अबरार पैâमुद्दीन सैफी वय २४ वर्षे रा.ठि. चिंचोटी, दर्गाचे जवळ, यादवचा रुम पाच नंबर पाटीलपाडा, नायगाव पुर्व ता.वसई जि.पालघर यास वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन दिनांक १२.०८.२०२० रोजी १९.०९ वाजता […]

Continue Reading

घरफोडी करणा-या सराईत आरोपीला विरार पोलीसांकडुन अटक

विरार पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घाण्याकरिता श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे सुचनेप्रमाणे श्री. विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग व श्रीमती. रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेवून अशा प्रकारचे गुन्हे करणाया गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. सुरेश वराडे, […]

Continue Reading

विनापरवाना रेतीचा उपसा करून विकणाऱ्या रेती माफियांच्या अर्नाळा पोलिसांनी केला पर्दाफाश व केली कारवाई

दिनांक १३/०८/२०२० रोजी ०५.०० वाजताचे सुमारास अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील बोळींज राम मंदीर जवळ विरार प येथे आरोपी १) भरत शिवराम वझे वय-३२ वर्षे व्यवसाय – ड्रायविंग रा- विरार पुर्व ता.वसई, जि.पालघर २) जितेश महादेव वझे वय-३० वर्षे व्यवसाय-ड्रायंविंग रा- विरार पुर्व ता. वसई, जि. पालघर यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो क्र.एम.एच.०४ ई.वाय.२९१८ व टॅम्पो क्र. एम.एच.०४ […]

Continue Reading