police_logo2

चरस अंमली पदार्थ विक्री करीता आलेले ३ इसमांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक.शाखेने घेतले ताब्यात

  दि.०५.१०.२०२० रोजी रात्रो वपोनि.संदिप कदम, मिरा रोड पोलीस ठाणे, सपोनि देविदास हंडोरे व पोलीस स्टॉफ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखा यांनी मिरा-भाईंदर हे पेट्रोलीग करीत असतांना मिरा रोड पुर्व वर्धमान फंटासीचे मुख्य प्रवेशव्दारा समोर रोडवर ४ इसम संशईतरित्या दिसुन आले पैकी ३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता ते बेकायदेशीर रित्या चरस या […]

Continue Reading
police_logo2

विरार येथील दाखल रेती चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपी यांना अटक

दिनांक २६/०९/२०२० रोजी विरार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खानिवडे तसेच खार्डी ता.वसई येथील तानसा/वैतरणा नदीच्या पात्रात काही इसम विनापरवाना रेती उत्खनन करत असल्याची गुप्त माहीती श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मिळाली होती, मिळालेल्या माहीतीच्या आधारे ७,९०,००,३५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र. ा ८३२ व ा ८३३/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९,३४ […]

Continue Reading

मोटार सायकलमधील पेट्रोल चोरी, जनरेटर चोरी, बॅटरी चोरी करणा-या आरोपींना सफाळा पोलीसांनी केले गजाआड

दि.२९/०९/२०२० रोजी २२.३० वाजताचे सुमारास मौजे नावझे गावाचे नाक्यावर आरोपी क्र. १) प्रतिश रविंद्र राडऐ, वय १९ वर्षे, रा.ठाकुरपाडा, सफाळे, ता.जि.पालघर २) सागर उर्फ डॉन यशवंत पाटील, वय २२ वर्षे, रा.जलसार, पो.टेंभीखोडावे, ता.जि.पालघर हे होंडा शाईन मोटार सायकल नंबर एम.एच.०४/डीयू-७८८३ हिचेतून पेट्रोल चोरी करीत असतांना सुज्ञ नागरीकांनी आरोपींना पकडून सफाळा पोलीसांना पाचारण केल्याने सदर आरोपींना […]

Continue Reading

कासा पोलीस ठाणे हद्दीत आकाश हॉटेल येथे अग्नीशस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या आरोपींना ४ तासात अटक

दिनांक ०१/१०२०२० रोजी सुमारे पहाटे १.३० वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई अहमदाबाद हायवेवरील हॉटेल आकाश येथे ३ इसम जेवणासाठी आले होते. त्याचे जेवण संपल्यानंतर बिल देण्यासाठी बिल काउंटर जवळ आले असता, त्यापैकी एका इसमाने बाहेर जाऊन त्यांची हुडांई आय २० कार मध्ये बसुन पळुन जाण्यासाठी चालु ठेवली. त्यानंतर काउंटर वरील एका व्यक्तीने हॉटेल […]

Continue Reading
police_logo2

खुन करणा-या फरार आरोपी वालीव गुन्हेप्रकटिकरण शाखेच्या पथकाकडुन २४ तासात अटक

वालीव पोलीस ठाणे अ.मृ.२०९/२०२० सीआरपीसी १७४ मधील मयत नामे सोमनाथ उर्फ कुमु राजन कुठियॉ, वय २६ वर्षे, व्यवसाय-मजुरी रा.ठि. ए-२०२ गुरुकृपा सोसायटी, फादरवाडीा, गोखीवरे, वसई पुर्व ता.वसई जि.पालघर यांचे मरणाबाबत डॉक्टरांनी पोटावर स्टॅपिंग होऊन अंतर्गत रक्तश्रावामुळे मयत झाल्याचा अभिप्राय दिल्याने खुनाचा गुन्हा वालीव पाोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७६०/२०२० भा.द.वि.सं. कलम ३०२ अन्वये दिनांक २२.०९.२०२० […]

Continue Reading
police_logo2

डहाणु पोलीस ठाणे यांचेकडुन जुगार मटका खेळणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक २४/०९/२०२० रोजी सायंकाळी १९.१५ वाजेच्या सुमारास आशागड चरी नाका येथे एका पञ्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी १) विजय पांडु िंनबला वय ३२ वर्षे, धंदा मंजुरी, २) कृष्णा सुरेश दुमाडा वय २१ वर्षे, धंदा-शेती, ३) लखमा रुपजी सुतार […]

Continue Reading
police_logo2

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५५ हजार गुन्हे दाखल

मुंबई, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५५ हजार ७५६ गुन्हे दाखल झाले आहेत. ३४ हजार ८०० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २५ कोटी १२ लाख ९१ हजार ११४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च […]

Continue Reading
police_logo2

विनापरवाना रेती वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची […]

Continue Reading
police_logo2

विनापरवाना रेती वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची […]

Continue Reading
police_logo2

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन जुगार खेळणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी १८.१० वाजताचे सुमारास नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर जवळ टेकडीवर आंब्याच्या झाडालगत मोकळया जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे १) आनंत गजानन सावंत वय ४५ वर्षे रा.रुम नं.००२ सन्नी अपार्टमेंट नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व ता.वसई जि.पालघर व त्यांचे […]

Continue Reading