पुरातन पंचधातूंची चोरी करणाऱ्या आरोपींना विरार पोलीसांनी केले गजाआड

विरार (पश्चिम) येथील शंभूनाथ जैन मंदिर येथे ५० वर्षापेक्षा पुरातन पंचधातूच्या १,६८,०००/- रुपये किंमतीच्या मुर्त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या बाबत विरार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १०५६/२०२० भादविस कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना दिनांक. १५/१२/२०२० ते दिनांक. १६/१२/२०२० च्या दरम्यान घडली. गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा विरार कक्ष-३चे पोलीस निरीक्षक श्री. […]

Continue Reading

जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुण महिलेची १३ लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक

वसई (पश्चिम) येथे राहणाऱ्या तरुण महिलेला विकास पाटील (वय-४२) नामक राहायला पुणे याने आपण उच्चशिक्षित असून मास्टर ऑफ आर्किटेक्ट असल्याचे भासवून जीवनसाथी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावरून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी ७,८१,०००/- रक्कम मिळवून तिची कार आपल्या ताब्यात ठेवून तिच्याशी लग्न न करता तिच्याकडून घेतलेली रक्कम आणि कार घेऊन तरुणीचा विश्वासघात करून एकूण […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या सराईताला अवघ्या ५ तासात काशिमीरा पोलीसांनी केली अटक : लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना काशिमिरा पोलिसांनी अवघ्या पाच तासात ताब्यात घेऊन २,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची घटना दिनांक. २४/१२/२०२० रोजी स्टाईल राईट ऑफ टिकल प्रायव्हेट लिमिटेड काशिमिरा या कंपनीमध्ये अनोळखी इसमांनी कंपनीच्या गोडाऊनमध्ये भिंती वरुण आत मध्ये प्रवेश करून चष्मा बनविण्याची मशीन व प्रेस प्लेट्स असा एकूण २,५०,०००/- यांचा घरफोडी चोरी करून चोरून […]

Continue Reading

तरुणांबरोबरच आता किशोरवयीन मुलामुलींचा ही नशा करण्यासाठीचा अट्टाहास…

पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट कल्याण येथिल चस्का कॅफे मधील धक्कादायक प्रकार किशोरवयीन मुले आणि मुख्यता मुली नशेच्या अधीन पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रेमात असणारी ही मंडळी आता नवीन ट्रेंडच्या नावाखाली होत आहे. व्यसनाधीन पोलीस बातमीपत्राचे स्टिंग ऑपरेशन… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

Continue Reading

चार वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर भाईंदर पोलीसांनी केली तात्काळ कारवाई

दिनांक. २०/१२/२०२० रोजी दुपारी १:००वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला राहायला भोलानगर झोपडपट्टी, भाईंदर (पश्चिम) यांची चार वर्षाची मुलगी त्यांच्या घरासमोर उभ्या लक्झरी बस मध्ये लहान मुलां सोबत खेळत होती. त्यानंतर बस तेथून निघून गेली तेव्हा सर्व मुले खाली उतरले परंतु फिर्यादीची मुलगी बस मध्ये राहिली असल्याचे मुलांनी सांगितले. त्याप्रमाणे मुलीचा नमूद बसमध्ये शोध घेण्यात आला परंतु […]

Continue Reading

बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला जव्हार पोलीस ठाण्याने केले गजाअड

जव्हार पोलीस ठाणे हद्दीत खंबाळा दूरक्षेत्र चौकी, तालुका.जव्हार, जिल्हा पालघर येथे आरोपी नामे. दिपक दिनकर भोगे (वय-२९) राहायला नाशिक यांनी त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी यातून अवैधरीत्या विनापरवाना प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल स्वतः जवळ बाळगून विक्री करण्यासाठी जात असताना मिळून आला. सदर आरोपीच्या ताब्यातून १) २,०००००/- रुपये किंमतीची एक चारचाकी मारुती […]

Continue Reading

शरीरास घातक अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

पालघर (पूर्व) येथील पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वरखूंटी रोडवरील आनंदी बस स्टॉपच्या जानबाई यांची नवीन बनत असलेल्या बिल्डिंगच्या दुकानांमध्ये आरोपी नामे. ब्रिजेश राजेंद्र शाहू (वय-४०) राहायला कुंती नगर, नवली वरखंडे रोड, पालघर (पूर्व) तालुका.जिल्हा.पालघर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखा (सुगंधित सुपारी व पानमसाला) विक्री करण्यासाठी स्वतः जवळ ठेवला होता. सदरची घटना दिनांक.१९/१२/२०२० […]

Continue Reading

डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावून केले जेरबंद

मुंबई ते पुणे असणारी HPCL कंपनीची पेट्रोलियम पाईपलाईनचे प्रेशर कमी येत असल्यामुळे HPCL कंपनीने सदर पाईप लाईन वर गस्त नेमली होती. सदर गस्ती दरम्यान दिनांक २७/९/२०२० रोजी पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास तुर्भे ओव्हर विजे येथे पाईपलाईन च्या जवळ हालचाली दिसल्याचे कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे, त्यांनी सानपाडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. यावरून सानपाडा पोलीस ठाणे […]

Continue Reading

नवी मुंबईत घरफोडी करून मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस; आरोपीला अटक

कोरोना काळात लॉकडाऊन शितील झाल्यामुळे नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस चोरीचा प्रकार वाढत आहे. चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त. बिपिन कुमार सिंह, माननीय सहपोलीस आयुक्त. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उप आयुक्त. सुरेश मेंगडे परिमंडळ-१ वाशी व सह पोलीस आयुक्त. भरत गाडे.तुर्भे विभाग यांच्या आदेशाने माननीय वरिष्ठ पोलिस निरीक्षक. रवींद्र पाटील एन. आर. […]

Continue Reading

२४ तासात हत्येचा छडा लावून आरोपीला केले गजाआड

सानपाडा-  एका तरुणावर शारीरिक मारहाण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यांनी अवघ्या चोवीस तासात कोणताही पुरावा नसताना हत्येचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. तरुणाने आरोपीकडून तंबाखू मागितल्यावर आरोपी “मी दुकानदार आहे का?” असे बोलल्याचा राग मनात धरून तरुणाने आरोपीला थप्पड व लाथ मारली. त्याचा राग आरोपीने मनात धरून […]

Continue Reading