रेतीचे उत्खनन करून चोरी करणाऱ्या आरोपीला सफाळा पोलीसांनी केले जेरबंद

दारशेत- उंबरपाडा जवळील मंगलडोहा रेतीबंदरात ता. जि. पालघर, येथे आरोपी पिंकेश विश्वनाथ तरे (वय-३६) राहायला. वसई ता. पालघर यांनी वाळू/ रेतीचे उत्खनन व वाहतूक नियमावली केलेली असताना, सदर भागात असलेल्या नदी किनारी किंवा खाडी किनारी रेती उत्खनन केली. शासनाची परवानगी नसताना देखील दारशेत- उंबरपाडा जवळील मंगलडोहा रेती बंदरात अवैद्यरित्या रेती भरून वाहतूक करताना सफाळा पोलीसांना […]

Continue Reading

बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या सराईताला वाणंगाव पोलीस ठाण्याने केले गजाअड

पालघर येथील वाणगांव खडखडा येथे राहणारा आरोपी नामे, बाबुलाल नथुलाल जैन (वय-४९) याने त्याच्या दुकानाच्या पाठीमागे गावठी हातभट्टीची दारू तयार करनारे उपयोगाचे सामान स्वतःच्या फायद्याकरिता विनापरवाना गैरकायदा प्रोव्हीबीशन गुन्ह्याचा माल आपल्या ताब्यत बाळगून असल्याचे वाणगांव पोलीसांना मिळून आले. सदरची घटना दि.४/१/२०२१ रोजी सुमारे ५:०० च्या दरम्यान घडली. आरोपीच्या ताब्यातून १) ४,०००/- रु. किमतीच्या प्लॉस्टिकच्या सफेद […]

Continue Reading

ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांनी टाकला छापा

३१/१२/२०२० रोजी ८:४० वाजता मौजे मिरा गाव येथील मानसी ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंट, मिरारोड काशिमीरा येथील बार चालक, मॅनेजर यांच्या प्रोत्साहनाने हे त्यांचे आर्थिक फायद्यासाठी बार मधील महिला वेटर यांना अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंग विक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात. अशा मिळालेल्या बातमीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक. लोंडे पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-१ व पथकाने मानसी […]

Continue Reading

गुन्हे शाखा क्र. २च्या पोलीसांना मिळाले यश; मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

  नालासोपारा (पश्चिम) येशील सायंकाळच्या वेळात यशवंत आयान रेसिडन्सी समोर फिर्यादी महिला (वय-२३) ह्या रस्त्याच्या कडेने मोबाईलवर पायी चालत जात होती. तेवढ्यात २ अनोळखी इसमांनी मोटारसायकल वरून त्या महिलेच्या पाठीमागून येऊन तिच्या हातातील मोबाईल खेचुन चोरी करून नेला. त्याबाबत नालासोपारा पोलीस ठाणे गु र क्र.४२९/२०२० भादंविस कलाम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदरची […]

Continue Reading

नाकाबंदी दरम्यान नियमांचे उलंघन करणाऱ्या आरोपींना मीरा- भाईंदर वसई-विरार वाहतूक शाखेने दिला प्रसाद

  मीरा- भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात ३१ डिसेंबर २०२० ते ०१ जानेवारी २०२१च्या ०६;०० वाजता बंदोबस्त नाकाबंदी दरम्यान मीरा- भाईंदर वसई-विरार वाहतूक शाखा पोलीसांकडून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण ४३ वाहकाने चालकांवर तसेच वाहतुकीचे नियम भंग करणारे एकूण २१०४ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करून एकूण ५९३६००/- रुपये दंड वसूल केला. सदरची कामगिरी श्री.विजयकांत सागर […]

Continue Reading

नियमांचे पालन न करता मद्य विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर अर्नाळा पोलीसांनी केली कारवाई

दिनांक. ३०/१२/२०२० रोजी श्री. संजय कुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा, पोलीस निरीक्षक. शेट्टे, पोलीस ठाणे, अर्नाळा यांच्या मार्गदर्शनात अर्नाळा पोलीसांनी ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने बीच वरील हॉटेलची विशेष तपासणी करून राजोळी सागरी बीच येथील १)हॉटेल सी.व्ही. धाबा व २) हॉटेल हायलाईट येथे शासनाने कोवीड-१९च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून कोवीड-१९ आजाराबाबत कोणतीही […]

Continue Reading

लेडीज बार वर काशिमीरा पोलीसांनी टाकला छापा

काशिगाव, काशिमीरा, मिरा-भाईंदर येथील स्वागत लेडीज बार येथे बार चालक, मॅनेजर यांच्या प्रोत्साहनाने हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बारमधील महिला वेटर ह्यांना अंग अर्धवट उघडे टाकून अश्लीश अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात. अशा मिळालेल्या बातमी वरून काशिमीरा पोलीसांनी स्वागत बारवर छापा टाकला. तिथे ०७ महिला वेटर तोडके व तंगक कपडे परिधान करून, अंग अर्धवट उघडे टाकून […]

Continue Reading

वेश्याव्यवसायातून काशिमीरा पोलीसांनी केली दोन महिलांची सुटका

मुंबई, अहमदाबाद हायवे रोड लगत काशिगाव येथे साई रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये अवैद्य वेश्यव्यवसाय चालू असल्याची बातमी काशिमीरा पोलीसांना मिळाली. यावरून काशिमीरा पोलीसांनी साई रेसिडेन्सी लॉजिंग व बोर्डिंग वर छापा टाकून दोन पीडित महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करून दिली. सदरची घटना दिनांक. २९/१२/२०२० रोजी रात्री घडली. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) विजय बाळकृष्ण कदम […]

Continue Reading

गुटख्याचा मोठा साठा पकडण्यामध्ये तलासरी पोलीसांचे मोठे यश

  तलासरी पोलीस ठाणे आरटीओ चेक पोस्ट दापचरी तालुका. डहाणू जिल्हा. पालघर येथे दिनांक. २७/१२/२०२० रोजी २:०० च्या सुमारास आरोपी नामे १) मोहम्मद रजीवा नजीर खान (वय-४०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश २) राकेश कोरी (वय-३०) राहायला. राज्य- उत्तरप्रदेश ३) गुलजार ४) फैझल ५) अशरफ यांनी त्यांच्या मालकीची आयसर टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ ओजी ३७१८ व […]

Continue Reading

पोलीसांच्या जागरूकतेमुळे दरोडा घालण्यासाठी आलेल्या आरोपींना रंगेहात पकडले

शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक. १९/१२/२०२० रोजी सुमारास ५:०० च्या दरम्यान अर्हम ज्वेलर्स ६० फुट रोड, धारावी मुंबई येथे सशस्त्र दरोडा घालण्याच्या इराद्याने स्वतःच्या कब्जात विनापरवाना देशी बनावटीच्या गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन चोपर एक स्टीलचे पाते असलेली तलवार, दोरखंड, मिरची पावडर, दोन मोटारसायकल वापरून आरोपी नामक १)अन्वर हुसाइन मोईनुद्दिन शेख (वय-३४) राहायला.सेनापती बापट […]

Continue Reading