वेश्या व्यवसायातुन २ पिडीत महिलेची सुटका

दिनांक १३/०२/२०२१ रोजी अंतःपुरा लॉजींग एण्ड बोडींगमध्ये अवैथ्य वेश्याव्यवसाय चालु असल्याची बातमी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. बातमी मिळताच कक्षाच्या पथकाने अंतःपुरा लॉजींग एण्ड बोर्डीगच्या पार्किगंमध्ये छापा टाकुन दोन पिडीत महिलेची वेश्या व्यवसायातुन सुटका करुन दिली. वेश्यागमनास प्रवृत्त करणारे आरोपी नामे (१) आशिकसाहेब मोहम्मद इब्राहिम शेख, बय-२७ वर्षे,राहायला नालासोपारा (पुर्व).ता वसई, जि ठाणे, २) […]

Continue Reading

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील निळेमोरे आदिवासी पाडयातील एका इसमास अर्जुनकुमार गिरी वय २५ वर्ष, मुळ राहायला बिहार हा दारु पिऊन विनाकारण शिव्या देत होता. त्यावेळी आदिवासी पाडयातील लोक त्यास विनाकारण लोकांना शिव्या का देतो असे समजावुन सांगत असताना जखमी व आरोपी यांच्यात वादावादी झाल्याने त्याचा मनात राग धरुन आरोपीने जखमीस गळयावर ब्लेडने […]

Continue Reading

आठ महिन्यांच्या चिमुरडीची विक्री करणाऱ्या महिलेला केली अटक

विरार पच्छिम येथील एस. टी. स्टँड आवारातील नवनाथ रसवंती गृह या ठिकाणी आरोपी महिला वय – ३७ वर्षे व वय – ४० या दोघी राहायला नारंगी गाव यांनी आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला वय – ५० वर्षे राहायला नालासोपारा व पिपला बिपिन उर्फ डॉक्टर जितेन वय – ४६ वर्षे राहायला निळमोरे […]

Continue Reading

शरीरास प्राणघातक अश्या अंमली पदार्थ स्वतःकडे बाळगणाऱ्या आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितनुसार नालासोपारा येथे एक इसम गांजा अंमली पदार्थ स्वतःक्या कब्ज्यात बेकायदेशीर रित्या बाळगत असल्याची गुप्त बातमी वालीव पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चद्रकांत सरोदे व गुन्हाप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. या गुन्ह्यात २ आरोपी असून पाहिल्या आरोपीचे वय-२४ वर्षे आणि दुसऱ्या […]

Continue Reading

इंडियन नेव्हीच्या अधिकाऱ्याची निर्घुण हत्या

वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेवजी गाव ते बैजलपाडा या रस्त्यावरती दुपारच्या सुमारास एका युवकाला जळण्याच्या जखमासहीत लोकांनी पाहिले. त्या लोकांनी घोलवड पोलीस ठाण्याला कळविले. त्यानुसार घोलवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचले आणि त्या युवकाला उपचाराकरिता कॉटेज हॉस्पिटल डहाणू येथे दाखल करण्यात आले. अधिक उपचाराकरिता आय.एन.एस अश्विनी हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. परंतु […]

Continue Reading

अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक ; लाखांचा मुद्देमाल जप्त

  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ३२ वर्षीय इसम राहायला वापी, राज्य गुजरात हा सफेद रंगाची पिक अप झिप हिच्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला ३,४६,०००/- गुटखा विमल पान मसाला, व्हि-१ हा माल विक्रीसाठी वापी गुजरात येथुन भिवंडी येथे घेवून जात असताना वाडा पोलीस ठाणे यांना मिळून आले. सदर आरोपीच्या ताब्यातून १) ९६,०००/- रुपये किंमतीचा विमल पान मसाल्याचे […]

Continue Reading

तलाठीला लाच घेतल्यामुळे केली अटक

नंदुरबार, नवापूर येथे राहणाऱ्या फिर्यादीच्या वडिलांची शिवार तालुका नवापूर येथे गट क्रमांक १०१/२ हि शेतजमीन आहे. सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फिर्यादीच्या वडिलांचे असलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी फिर्यादी तलाठी वर्ग-३ जयसिंग पावरा (वय-५०) याच्या कडे गेला. परंतु तलाठी जयसिंग पावरा यांनी या कामाकरिता फिर्यादीकडून दिनांक. २०/०१/२०२१ रोजी १५००/- रुपये लाचेची मागणी करून पंच आणि स्वाक्षरी करून […]

Continue Reading

बेकायदेशररित्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईताला काशिमीरा युनिटने केले जेरबंद

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशिमिरा युनिट गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील आणि पथक पेट्रोलिंग करत असताना ब्रँड फॅक्टरी समोर, हाटकेश, मीरा रोड पूर्व येथील रोडवर मोटरसायकलने एक व्यक्ती संशयीत पोलीसांना दिसून आला. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ६० ग्राम एम.डी. किंमत ६,०००००/- रुपयांचे अमली पदार्थ स्वतः जवळ बाळगून बेकायदेशीररित्या विक्री करीत […]

Continue Reading

मोबाईल दुकान फोडून चोरी करणारा युवक अटकेत

  विरार मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तांत्रिक तपास करून व गुप्त बातमीदारांन कडून माहिती प्राप्त केली आणि मोबाईल दुकान फोडून चोरी करणारा युवक आरोपी नामे रोहित हडळ, राहायला मनवेलपाडा, विरार पूर्व याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस […]

Continue Reading

लग्नाचे दागिने व कपड्यांच्या बॅगांचा शोध लावण्यामध्ये नवघर पोलीसांना मिळाले यश

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर येथे राहणारे रहिवाशी श्री. तुकाराम परशुराम कदम हे त्यांच्या मुलीचे इंद्रवरून सभागृह, भाईंदर (पूर्व) येथे लग्न समारंभासाठी त्यांच्या पत्नी सोबत कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग घेऊन ऑटो रिक्षाने घरी जात होते. त्या वेळी रिक्षा मधून उतरताना कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग तुकाराम कदम यांची पत्नी रिक्षामध्ये विसरल्या. ही […]

Continue Reading