वाडा तालुक्यात खैर तस्करांचा धुमाकूळ !
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा दर्या, खोरी, डोंगराळ भागात, घनदाट जंगलात वसलेल्या लोकवस्तीच्या लोकांचा भाग आहे, अशा जंगलात मौल्यवान जातीचे वृक्ष आहेत, मौल्यवान साग प्रजातींचा झाडांची अज्ञात व्यक्तिन कडुन स्वतःच्या फायद्यासाठी रात्रीच्या वेळी तोड करून व रात्री अंधाराचा फायदा घेत वाहतूक केली जात असते. वनविभागाचे अधिकारी – कर्मचारी दिवसा – रात्री फिरती गस्तीवर असताना सुध्दा, […]
Continue Reading