फसवणुक करणाऱ्या दोन महिला आरोपी अटकेत व ५१,०००/- रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत .
विरार : दिनांक ०३/०७/२०२१ रोजी ११. २० वा. भुषण हॉस्पिटल समोरील सिग्नल कडून डी – मार्ट कडे जाणाऱ्या रोडवरील लिंकरोड येथील कच्या रोडवर, विरार पूर्व,ता. वसई , जि . पालघर, येथे दोन अनोळखी स्त्रियांनी त्यांचे ताब्यातील सोन्यासारखे दिसणारे मणी जास्त किंमतीचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र , कानातील सोन्याचे डुले व ५००रुपये घेवून […]
Continue Reading