आय.सी.आय.सी.आय .बँक विरार येथील खुनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत.
दिनांक २९/०७/२०२१ रोजी सायंकाळी ०८ च्या सुमारास आयसीआयसीआय बँक विरार पूर्व याठिकाणी डेप्युटी मॅनेजर श्रीमती योगिता चौधरी व कॅशियर श्रीमती श्रद्धा देवरूखकर काम करीत असताना, सदर बँकेत पूर्व मॅनेजर राहिलेला अनिल कुमार राजदेव दुबे हा जबरदस्ती चोरी करण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार घेऊन बँकेत आला. त्यावेळी स्टाफ रूम मध्ये काम करीत असलेल्या डेप्युटी मॅनेजर श्रीमती योगिता […]
Continue Reading