घरफोडी करून दागिने व मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत चोराला अवघ्या ४८ तासात केले गजाआड भाईंदर नवघर पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी.
भाईंदर दि. ०९.०८.२०२१ रोजी ओम दिपक पोतदार, वय १९ वर्षे, हे कामानिमीत्त घराबाहेर गेले असतांना अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटाचे लॉकर मधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच घरात ठेवलेले ३ मोबाईल फोन असा एकुण ०२,५६,७४०/- रु. कींमतीचा चा माल घरफोडी चोरी करुन नेला होता. सदर बाबत ओम दिपक पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन […]
Continue Reading