विविध विभागात प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्या चोरांना केली अटक : रेल्वे पोलिसांची कारवाई .
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्र ५ वरून रेल्वे स्लो धावत असताना शारदादेवी प्रेमचंद कनोजिया वय – ४० राह सांताक्रुज पुर्व, यांच्या हातातील पर्स मोहम्मद फरीद निजाम खान वय ३० वर्षे, फुटपाथ कल्याण, याने जबरदस्तीने खेचून चोरून चालू गाडीतून उतरून पळून जात असताना त्यांनी आरडाओरड केली असता ड्युटीवरील पोलीस व RPF यांनी त्यास पकडून […]
Continue Reading