वाकोला पोलीस ठाणे यांची यशस्वी कामगिरी – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद .

सांताकृझ : स्वाती दत्ताराम लाड वय ४६ वर्षे रा. डवरी गेट नं ०१ वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग सांताकृझ पुर्व यांनी दिनांक १०/०८/२०२१ रोजी दुपारी१:०० ते २:०० वाजताच्या सुमारास त्यांच्या  घरी दिवसा घरफोडी झाले बाबत माहीती दिल्यावरून वाकोला पोलीस ठाणे येथे  गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घडण्याच्या अगोदर गोळीबार व हनुमान टेकडी, सांताकृझ पुर्व या […]

Continue Reading

मोटार सायकलला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्या-या ८ आरोपींना काशिमिरा पोलीस ठाणे यांनी केली अटक.

मिरारोड :  दिनांक २९/०८/२०२१ रोजी रात्री ०९:०० वाजताचे सुमारास फॉर्म्युन हाईट्स बिल्डींगचे समोर हाटकेश मिरारोड पुर्व येथे काहि इसम मोटरसायकल वरून जात असतांना एका लाल टि शर्ट घातलेल्या इसमाने कट मारला या कारणावरून रागावलेले इसम त्या लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. तेव्हा सदर ठिकाणी शुभम भुवड वय-१८ हा त्याचे मित्रांसोबत उभा होता […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई – वेश्या व्यवसायावर कारवाई करून ०२ पिडीत मुलीची सुटका.

मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस. एस. पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, वेश्यादलाल आकाश हा पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात अल्पवयीन मुली पुरवितो, अशी माहिती मिळाल्याने वपोनि. पाटील यांनी वरिष्ठांचे परवानगीने बोगस गि-हाईक व पंचांना पाठवून मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळुन दि.२८/८/२०२१ रोजी १४.४० वा. पय्याडे हॉटेलच्या बाजुस नयानगर कडे जाणा-या रोडवर, […]

Continue Reading

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, यांची कामगिरी – ब्राउन शुगर, गांजा व चरस या अंमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत.

दिनांक ३०/०८/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांना गोपनीय माहितगारामार्फत खात्रिशिर बातमी मिळाली की, वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दित शांतीनगर परिसरास एक इसम हा ब्राउन शुगर, चरस व गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशिररित्या विक्री करीत आहे. मिळालेली बातमी डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) […]

Continue Reading

विष्णूनगर पोलिसांची कामगिरी – घरफोडी तसेच मोबाईल व जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना केली अटक .

दिनांक २२/०५/२०२१ रोजी. विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हादाखल असुन सदर गुन्हयातील हया त्यांचे पती सोबत रस्त्याने भागशाळा मैदान येथे वॉकींग करीता गेल्या असता, अनोळखी इसम हा त्याच्याकडील सफेद रंगाच्या गाडीवर येवुन फिर्यादी यांच्या गळयातील ४९,५००/-रू किंमतीचे १८.५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसुत्र खेचुन नेऊन चोरी करून पळुन गेले आहे म्हणुन गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हयाचा […]

Continue Reading

म्हैसूर, कर्नाटक येथे ज्वेलर्स दुकानावर खुनासह सशस्त्र दरोडा टाकणा-या आरोपी पैकी ०२ आरोपीना वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक.

दिनांक २३/०८/२०२१ रोजी कर्नाटक येथे ज्वेलर्स दुकानात दरोडेखोरांनी बंदुखीचा धाख दाखवुन एकास ठार मारुन साधारण ०३ किलो सोने चोरी करुन फरार झाले याबाबत म्हैसूर सिटी, विदयारण्यपुरम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेवून म्हैसूर, कर्नाटक प्रशासनाने आरोपी बाबत माहिती देणा-यास ५ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केलेले होते. दिनांक २६/०८/२०२१ रोजी […]

Continue Reading

आता गुन्हेगारीत तृतीय पंथियांची वर्णी बैंगलोर राज्यातून रेल्वेने गांज्याची तस्करी करताना केले गजाआड.

दादर :   तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या खूपच अधिन झालेली आहे अंमली पदार्थाची वाढती मागणी पुरविण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या युक्त्या लावतांना दिसत आहे याला आळा बसावा म्हणून मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ वाहतुक व विक्री विरोधात धडक कारवाई सुरु केल्याने या तस्कारांनी रेल्वेने वाहतुक सुरु केल्याचे समोर आले आहे. दिनांक २६/०८/२०२१ रोजी पहाटे ०३.४० वा. दादर रेल्वे […]

Continue Reading

नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी – भाजी मार्केट, भाईंदर पुर्व येथुन चोरीस गेलेला ट्रक अवघ्या काही तासांतच हस्तगत करून दोन आरोपी अटकेत.

भाईंदर :  श्री. महेश बुधाजी पाटील, वय ४५ वर्षे, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. विरार यांचे मालकीचा ०३,५०,०००/- रु. किं. चा टाटा कंपनीचा एलपी ट्रक क्र. एमएच-०४-सीए-८३९१ त्यामध्ये असलेला १०,००,०००/- रु. किं.चे स्टिल, ग्लास व वाटी असा एकुण १३,५०,०००/- रु. ची मालमत्ता असलेला ट्रक दिनांक २१/०८/२०२१ रोजी भाजी मार्केट, भाईंदर पुर्व येथुन चोरी झाल्याची तक्रार केली असुन नवघर […]

Continue Reading

वालीव पोलिसांचे यश – चरस अंमली पदार्थ विकणाऱ्या ०३ आरोपींना मुद्देमालासह केली अटक .

वालीव : वालीव पोलीसांना खात्रीशीर बातमी मिळाली होती  कि दिनांक २५.०८.२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास तीन इसम गुजरात बाजुकडुन कोल्ही चिचोंटी येथे अहमदाबाद मुंबई हायवे रोडवरील पेट्रोल पंपाजवळ चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे मार्गदर्शनाने मुंबई – अहमदाबाद रोडवरील चिंचोटी ब्रीजचे पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पो.निरी. मिलींद साबळे, सपोनि […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी-विसरलेले सामान प्रवाशांना केले परत.

वसई : दिनांक २५/०८/२०२१ रोजी आशुतोष मदनमोहन चौबे वय ३५ वर्ष राहणार – नालासोपारा पुर्व यांनी वसई रोड रेल्वे स्टेशन येथे कळविले की त्यांचे दोन मोठे मेडिसीनचे बॉक्स किंमत अंदाजे 12000/- रुपये असे सामान विरार रेल्वे स्टेशन येथे जाणारी  चर्चगेट लोकल च्या डब्यामध्ये प्रवास करताना विसरला आहे. प्रवासी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिवसपाळी ड्युटी वर […]

Continue Reading