रिक्षा चोरीचे ७ गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस कळवा पोलीस ठाणे यांनी शोध घेवुन केली अटक.
कळवा : रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अशा गुन्हयावर प्रतिबंध व्हावा तसेच दाखल गुन्हे तात्काळ उघडकीस यावे याबाबत आदेश दिलेले होते. त्या अनुशंगाने कळवा पोलीस ठाणे येथिल वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड व डि.बी पथकातील अधिकारी तसेच अंमलदार यांनी आराखडा तयार करून सदर गुन्हयामधील आरोपींचा शोध घेण्याची मोहीम चालु […]
Continue Reading