नवघर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – दागिन्यांना डिझाईन करून देण्याच्या बहाण्याने हिऱ्याचे व सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या धूर्त चोरास केले जेरबंद.
भाईंदर : हिऱ्याचे व सोन्याचे दागिने डिझाईन करण्याचा मधुसुदन विश्वनाथ घोष वय ३६ वर्षे यांचा व्यवसाय असून त्यांच्या कारखान्यामध्ये दागिन्यांना डिझाईन करण्यासाठी त्यांना कारागिरांची गरज होती त्याचवेळी बिश्वनाथ यांस कामावर ठेवले. मुधसुदन घोष यांनी दिनांक १०.०९.२०२१ रोजी बिश्वनाथ यांच्याकडे १३,७६,०००/- रु. किंमतीचे सोने व हि-याचे दागिने, सोन्याचे कानातील रिंग व सोन्याची अंगठी असे डिझाईन करण्यासाठी […]
Continue Reading