गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांचा पर्दापाश .
मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्या पासुन सकाळी घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, मौल्यवान वस्तु चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन सदर प्रकारच्या गुन्हयांना पायबंद घालण्यासाठी त्याअनुषंगाने वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पोलीस पथकाने गुप्त बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या खात्रीशीर […]
Continue Reading