चोरांनी आता देवालाही सोडले नाही – मंदिरात चोरी करणाऱ्यास अटक करुन मुद्देमाल हस्तगत.

भाईंदर : नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटिकरण कक्षाची कौतुकास्पद कामगिरी. न्यु गोल्डन नेस्ट, डिव्हाईन चर्च समोर फाटक रोड, भाईंदर पुर्व, याठिकाणी दिनांक ०७/११/२०२१ रोजी हनुमान मंदिरात चोरी झाली . मंदिराच्या  स्टिलच्या दरवाजाचे लॉक व लोखंडी साखळी तोडुन मंदिरामधील हनुमान भगवान यांची ०१ फुटाची पितळेची मुर्ती तसेच स्टिलची लोखंडी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार धीरज राजमणी मिश्रा […]

Continue Reading

दिवाळीच्या सणात रेल्वे प्रवाशांचा हरवलेला मुद्देमाल प्रवाशांना केला परत रेल्वे पोलिसांची दमदार कामगिरी .

बांद्रा :   दिनांक ०६/११/२०२१ रोजी मारुती मिरकर यांना चर्चगेट लोकलमध्ये एक बेवारस बॅग दिसून आली त्या बाबत त्यावेळी ड्युटी वर असणारे पोहवा पवार, पोशिएस.आर.भालेराव यांना त्याबद्दल कळविले  नमूद  अंमलदारांनी तात्काळ  गाडी व डबा अटेंड केला असता त्यांना त्या डब्यात एक काळ्या रंगाची सॅकबॅग दिसून आली त्यांनी ती लागलीच ताब्यात घेवून स्टेशन मास्तर, सांताक्रूझ रेल्वे स्टेशन […]

Continue Reading

रेल्वे स्टेशन वर चोरी व छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारांना केले गजाआड .

कुर्ला : १) लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक प्रवासी गाडीची वाट पाहत झोपले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाकीट चोरले अशी तक्रार कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपीचा फुटेजच्या मदतीने व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपींचा  कसून व कौशल्यपुर्ण शोध घेतला असता   राजकुमार द्वारका पटेल, वय १९ […]

Continue Reading

मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर केली कारवाई.

  दि.२७/१०/२०२१ रोजी   अंमली पदार्थ विरोधी कक्ष मिरा- भाईंदर, वसई- विरार आयुक्तालय यांना  गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळली कि  उत्तन धावगी डोंगरी भाईंदर (पश्चिम) येथील लालबहादुर शास्त्री नगर कचरा डेपो कडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती त्याचा जवळ  मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ असुन तो त्याची  विक्री करतो सदर मिळालेली बातमी   वरिष्ठांना कळवुन त्यांच्या सुचना व मार्गदर्शना  नुसार […]

Continue Reading

काशिमीरा पोलिसांनी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर केली धडक कारवाई .

मिरारोड :  सज्जाद सय्यद याचे रा. रुम नं. ६०३, एन जी प्लाझा बिल्डींग नं. ३,लोढा रोड, मिरारोड पुर्व  याठिकाणी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर होत असल्याची माहिती गुजरात राज्याचे ए. टी. एस. चे पोलीस अधीक्षक श्री. परमार साहेब यांनी दिली त्याआधारे  पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी मा. वरिष्ठ अधिकारी यांना माहीती देउन सज्जाद सय्यद याच्या राहत्या  […]

Continue Reading

रेल्वे महामार्गावर चोरी करणाऱ्या आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक .

मुंबई सेंट्रल :  दिनांक   २९/०८/२०२१रोजी सेवानिवृत्त  नारायण सकलाल जाधव. वय – 70 वर्षे राह. कोंगारा,पो. पिंपरी, हे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस याठिकाणी   स्टॉलवर पाणी बाटली खरेदी करून जात असतांना त्यांच्याजवळील फोनडायरी तिथेच विसरून गेले   असता त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या  फोन डायरी, त्यात आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, विदर्भ ग्रामिण बॅकेचे एटीएम कार्ड […]

Continue Reading

शरीरास घातक असणारे शस्त्र व घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरांना विरार पोलिसांनी केली अटक.

विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढती चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक व रात्रपाळीस असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत सतर्क गस्त करणे, ओ.टी.एम. सेंटर्स व इतर महत्वाच्या ठिकाणी वारंवार भेटी देवुन गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या होता त्यानुसार दिनांक २५/१०/२०२१ ते दिनांक २६/१०/२०२१ रोजी विरार पोलीस […]

Continue Reading

ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर भाईंदर पोलिसांची कारवाई .

मिरारोड  : दिनांक २०.१०.२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांना  माहिती प्राप्त झाली की, मिरारोड परिसरात राहणारी महिला ही ऑनलाईन जाहिराती करून नंतर  गिऱ्हाईकाने   मोबाईलवर संपर्क साधला की, ते गिऱ्हाईकास मिरा भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिऱ्हाईकाच्या सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला स्वीकारुन गिऱ्हाईकास  मुली पुरवितात.सदर […]

Continue Reading

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई-मिरारोड येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपींस अटक .

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई-मिरारोड येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपींस  अटक .   दिनांक २१/१०/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अंमलदार यांना   गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, मिरारोड (पुर्व), पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडवर प्युमा शोरुम समोर एक ईसम चरस हा अंमली पदार्थ करणाऱ्या  विक्री करीता येणार आहे.सदर मिळालेल्या बातमी  वरिष्ठांना […]

Continue Reading

लोहमार्ग पोलसांची कार्यतत्परता – प्रवासीवर्गाच्या हरवलेल्या वस्तू केल्या परत.

दादर : दि.१७/१०/२०२१ रोजी पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई  आरकड हे  ड्युटी वर  असताना सुमारे ०१. १५ वा. प्रवासी वसंत यल्लापा खोत वय 46 वर्षे राह- कल्याण पूर्व यांनी  पोलीस ठाण्यात येऊन  कळवले की ते सिध्देश्वर एक्सप्रेस मधून दादर ते कल्याण असा प्रवास करत असताना त्यांचा दादर ते माटुंगा दरम्यान 8,000 रू कि रेमोबाईल फोन […]

Continue Reading