रस्त्यावरील पादचाऱ्यांना लुबाडणाऱ्या चोरांस वालीव पोलिसांनी केली अटक .
वालीव : रस्त्यावरील पादचा-यांना दुखापत करुन त्यांच्याकडी वस्तु चोरी करण्याचे वाढते प्रमाण बघून वालीव पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदरील घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त व प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस स्टेशन यांनी वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळावरील बारकावे व तांत्रिक विश्लेषण दृष्टीकोनातून […]
Continue Reading