मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरांस पोलिसांनी केले जेरबंद.
डोंबिवली : डोंबिवली परिसरांमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण खुप वाढल्याने नमुद गुन्हयाचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव सो यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश वडणे व पथक यांना सांगितले होते . त्याचप्रमाणे दिनांक: ०४/११/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास गांधी गार्डन, नगरसेवक श्री. शैलेश धात्रक यांच्या कार्यालयासमोर समोर, […]
Continue Reading