मसाज सेंटर च्या नावाखाली अश्लिल कृत्य करणा-या स्पावर पोलिसांनी केली कारवाई .
मिरारोड : अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वपोनि श्री एस. एस. पाटील यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, इलाईट बॉडी ॲन्ड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नं. ०२, सॉलीटेअर बिल्डीग नं. ०३, पुनमनगर, मिरारोड पूर्व या स्पामध्ये येणा-या गि-हाईकांकडुन मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) नावाखाली जास्तीचे पैसे घेवुन मुली […]
Continue Reading