नंदुरबार मधून मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना विसरवाडी पोलिसांनी सुरत येथे ठोकल्या बेड्या.
नंदुरबार : दि. ८/४/२०२२ रोजी विसरवाडी पोलीस ठाणे, नंदुरबार ,यांनी मोटार सायकलसह मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना सुरत येथून चोरी च्या गुन्हयाखाली अटक केली आहे. सविस्तर माहितीनुसार पळसुन जि.नंदुरबार येथे राहणारे गोविंद रामचंद्र कोकणी वय ३० हे दि.३१ ०३ २०२२ रोजी विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ रोडच्या लगत लघुशंकेसाठी गेले असता,त्यांच्या मालकीची काळया रंगाची शाईन मोटार […]
Continue Reading