तीन लाखाहून अधिक किमतीचा गुटखा नवघर पोलिसांच्या ताब्यात .
भाईंदर : महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटखा हा प्रतिबंधीत माल विक्री साठी घेऊन आलेल्या आरोपीस नवघर पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून ३ लाख ७८ हजार ५४८ चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४/४/२०२२ रोजी नवघर पोलीस ठाण्याचे पोनि/सुशिलकुमार शिंदे व पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना बातमी मिळाली होती कि […]
Continue Reading