अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार- नराधमास वसई पोलिसांनी केली अटक.
वसई : एका ११ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्या-या नराधमास वसई पोलिसांनी १२ तासाच्या आत अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १५/०५/२०२२ रोजी मुलीच्या वडिलांनी त्यांची मुलगी संध्याकाळी ४. ०० वाजता खेळायला जाते सांगून घरातुन निघून गेली ती परत आलीच नाही त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली […]
Continue Reading