अवैध दारु विक्री करणा-यांवर कारवाई करुन एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
अर्नाळा : दिनांक २४/०५/२०२२ रोजी अर्नाळा किल्ला गावात अवैधरित्या गावठी हातभटी दारु बनविणे व विक्री करणा-याबाबत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती.सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी श्री चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त व अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजु माने यांचेसह पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगवेळ्या टीम तयार करुन म्हारंबळपाडा जेटी येथुन खाजगी […]
Continue Reading