दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक- दुचाकी चोरीचे पाच गुन्हे उघड.
विरार : मोटारसायकल चोरी करणा-या सराईत आरोपींना विरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींवर दाखल असलेल्या ०५ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. अधिक माहिती नुसार गेल्या काही महिन्यांपासून मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात स्कुटर व मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सर्वाना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस […]
Continue Reading