घरफोडी,चोरी करणा-या सराईत आरोपीस अटक ,९ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल हस्तगत – विरार पोलीस ठाणेची कामगिरी.
विरार :घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन एकुण ९ गुन्हे उ व ४,८८,०४२/- रुपयांचा मुद्देमाल, तसेच १३ मोबाईल विरार पोलीस ठाणे यांनी हस्तगत केले . मिळालेल्या माहितीनुसार विरार पोलीस ठाणे या हद्दीत गेल्या मागील महिन्यांपासून दिवसा व रात्री चोरी आणि घरफोडीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. याबाबत च्या तक्रारी वरून विरार पोलीस ठाणे येथे चोरी, घरफोडीचे […]
Continue Reading