घरफोडीचा गुन्हा उघड; १५ लाखांहून अधिक किंमतीचे ८३ मोबाईल जप्त.📱🚔
वसई – घरफोडीच्या गुन्हयाची उकल करुन १५ लाखापेक्षा जास्त किंमतीचे ८३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी. अधिक माहितीनुसार विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील फिर्यादी श्री ऋषीकेश चेलाराम गुप्ता वय २४ वर्ष राहणार सुरेश ऍटो पेट्रोलपंपाच्या बाजूला, विरार फाटा, कन्हेर, विरार पूर्व, ता वसई, यांच्या […]
Continue Reading