१० वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीस अखेर नालासोपारा पोलिसांनी केले जेरबंद .

नालासोपारा –  बलात्कार करुन आत्महत्येस प्रवृत्त करणा-या व १० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस  जेरबंद गुन्हे शाखा, कक्ष ३ ची कामगिरी. अधिक माहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गंभिर गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींची शोध मोहिम राबविण्याचे  मा. वरिष्ठांनी पोलीस पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यवाही करीत असताना, दिनांक १४/०२/२०१३ रोजी ते दिनांक २०/०४/२०१३ रोजी […]

Continue Reading

सावधान ! क्रेडिट कार्ड वापरताय – सायबर गुन्हे कक्ष यांच्याकडून नागरिकांना इशारा .

भाईंदर : Axis Credit Card अपडेट करण्याचे सांगून फसवणूक केलेल्या रक्कमपैकी ७९,४००/ रुपयाची रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा परिसरात राहणारे रहिवाशी  यांना अनोळखी इसमाने फोन करुन “ तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करण्याचे आहे सांगून फोनद्वारे आपले काही डिटेल्स लागतील.” असे सांगून तक्रारदार यांचे बँकेची माहिती घेवून बँक […]

Continue Reading

मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस अटक करुन ४ गुन्हयांची उकल -नालासोपारा पोलीस ठाणे यांची कामगिरी .

नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस नालासोपारा पोलिसांनी अटक करून मुद्देमाल केला जप्त . अधिक माहितीनुसार दि २१/०९/२०२२ रोजी रात्री  ०८.३० वा.दरम्यान  विनोद वासुदेव नाईक,  रा. आलोक निवास, नालासोपारा (पश्चिम) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल  ही त्यांच्या घराच्या अंगणात पार्क करुन ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची मोटारसायकल चोरी केल्याने त्यांनी दिलेल्या […]

Continue Reading

अँट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय . अँट्रॉसिटी कायदा फक्त सार्वजनिक ठिकाणीच लागू.

नवी दिल्ली – एससी-एसटी ऍक्ट (अँट्रॉसिटी    कायदा) बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अधिकमाहिती नुसार उत्तराखंडमधील या घटनेमध्ये एका महिलेने हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात चार भिंतीच्या आत काही अपमानजनक बोलल्यास किंवा ज्या गोष्टीबाबत कुठलाही साक्षीदार नसेल, अशी बाब […]

Continue Reading

घरफोडी करणारे सराईत आरोपी पेल्हार पोलिसांच्या तावडीत- १५ गुन्ह्यांची केली उकल .

वसई :  पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने वसई येथे घरफोडी केलेल्या सराईत आरोपींना गजाआड करून १५ गुन्ह्यांची उकल केली. मिळालेल्या माहिती नुसार वसई येथील पेल्हार पोलीस ठाणे हददीतील हॉटेल साई दर्शन रेस्टॉरंस्ट, बार व लॉर्जिंग तसेच नवकार ट्रेडर्स, वसई फाटा, वसई (पु.) याठिकाणी दिनांक १९/०७/२०२२ रोजी  श्री. मनीष चंद्रमा सिंग व साक्षीदार यांच्या पहाटेच्या […]

Continue Reading

सोन्याची नाणी सांगून पितळेची नाणी देवुन फसवणूक करणाऱ्या ४ आरोपींना विरार पोलिसांनी केली अटक .

विरार : गुन्हे शाखा, कक्ष-३ विरार यांनी सोन्याची नाणी सांगून पितळी धातूची नाणे देवून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली .मिळालेल्या माहितीनुसार दिनांक  २५/०७/२०२२ रोजी संध्याकाळच्या वेळेस सुनिल प्रविणचंद्र चोक्सी यांना  एका अनोळखी व्यक्तीने पंचवटी हॉटेल जवळील भाजी मार्केट वसई (पश्चिम) येथे भेटून त्याच्या जवळ ५ किलो सोन्याचे पाने आहेत असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून […]

Continue Reading

वीजपुरवठा कार्यालयातून बनावट कर्मचारी सांगून फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यात नालासोपारा पोलीस ठाण्याला यश.

नालासोपारा : मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत नालासोपारा पोलीस ठाणे हददीत गास गांव, नालासोपारा (प.) येथे राहणारे केझिटल जॉन अल्फान्सो यांना दिनांक २८/०७/२०२२ रोजी त्यांचे मोबाईलवर अज्ञात इसमाने अदानी इलेक्ट्रीक सिटीमधून बोलत असल्याचे भासवून तुमचे गोरेगाव येथील फ्लॅटचे विजेचे बिल भरणे बाकी आहे ते न भरल्यास विज पुरवठा खंडीत होईल, सदर विजपुरवठा अखंडीत चालू ठेवण्याकरीता तात्काळ ऑनलाईन […]

Continue Reading

रिक्षा चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून मुदेदमाल जप्त-नवघर पोलीस ठाणे यांची कामगिरी.

भाईंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत मागील सहा महीन्यांपासुन वारंवार रिक्षा चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस पथकास वरिष्ठांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या.  त्याच वेळी दिनांक ०६/०८/२०२२ रोजी  पृथ्वीपाल रामसुख यादव यांनी त्यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे  गुन्हे प्रकटीकरण […]

Continue Reading

पोलिस बातमी पत्राच्या पाठपुराव्याला अखेर यश- पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे याच्यांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून प्रकाश जानकू कोकरे यांची  अल्पवयीन मुलगी वय 16 हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तुरूणाने अपहरण करून पळवून नेले या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात  गुन्हा दाखल झाला होता. मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात […]

Continue Reading

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २ पोलीस अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. त्यानुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक श्री समीर अहीरराव […]

Continue Reading