Whats app call scam बाबत होणाऱ्या फसवणूक संदर्भात नागरिकांनी घ्यावी दक्षता आयुक्तांनी केले आवाहन.
भाईंदर : आजच्या दैनदीन जिवनामध्ये नागरिक एकमेकांसोबत संवाद साधण्याकरीता व्हॉट्सअॅपचा वापर मोठया प्रमाणावर करीत आहेत. हिच गोष्ट लक्षात घेवून सायबर गुन्हेगार वेगवेगळया क्लुप्त्यांचा वापर करुन व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांच्या फसवणूक करण्याकरीता करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने व सध्या सुरु असणारा प्रकार +84, +62, +60, +92 अशा नंबरने सुरवात असलेल्या आंतराष्ट्रीय नंबरवरून (मलेशिया, केन्या, व्हिएतनाम, इथिओपिया) कॉल करून फसवणूक […]
Continue Reading