सुमारे एक करोड साठ हजार किमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन तरुणाला पोलिसांनी केले जेरबंद.
मिरारोड (दि.१०) : ५०३ ग्रॅम वजनाचा ०१,००,६०,०००/- रु. किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगणाऱ्या परकीय नायजेरीयन व्यक्तींवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत मिरारोड, काशिमिरा, भाईंदर परिसरात अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तु मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना व […]
Continue Reading