पोलीस बातमी पत्र च्या नवीन २०२१ दिनदर्शिकेला मिळाल्या शुभेच्छा
दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री.शेडगे आणि पोलीस अधिकारी श्री. साळकर यांनी साप्ताहिक वृत्तपत्र पोलीस बातमी पत्र च्या नवीन २०२१ दिनदर्शिकेला शुभेच्छा देताना, सोबत पोलीस बातमीपत्राचे पत्रकार – अनिल मेहता
Continue Reading