या वर्षाचे राष्ट्रपती पदकाचे मानकरी ; पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई व सहायक फौजदार रामदास गाडेकर सन्मानित
भाईंदर: उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पोलुस दक्षता पथकातील पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई आणि एम.आय.डी.सी व्हळुज पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रामदास गाडेकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळताना देसाई यांनी शेअर मार्केटमध्ये केतन पारेखने केलेला दोनशे कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. अतिरेकी कसाबला सोडवण्यासाठी […]
Continue Reading