इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस (IDAS OFFICER) सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना.

इंडियन  डिफेन्स  अकाउंट  सर्विस  (IDAS OFFICER)   सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना

Continue Reading

चेंबूर खारेगाव विभागातील १५३ वार्डमध्ये शिवसेनेच्या संकल्पनेतून फुटपाथचे सुशोभीकरण…

पोलीस बातमीपत्रचा खास रिपोर्ट चेंबूर गोवंडी रोड खारदेव नगर मार्ग सावली नाका येथील बातमी खारदेव नगर मार्गावरील फुटपाथचे स्टॅम्पिंग आणि सिमेंट कॉंक्रीट ने सुशोभिकरण करण्यासाठी शिवसेना पक्षाचा पुढाकार राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामाचे नियोजन स्थानिक नगरसेवकांच्या व आमदारांच्या पाठपुराव्याने तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर शुभारंभाच्या […]

Continue Reading

आश्रय ट्रस्ट आणि सोशल राइट्स फाउंडेशन तर्फे भारतीय डाक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखा उपक्रम

पोलीस बातमीपत्राचा खास रिपोर्ट भारतीय डाक सेवेत वर्षानुवर्षे कार्यरत असणाऱ्या पोस्टल कर्मचाऱ्यांसाठी आश्रय ट्रस्ट आणि सोशल राइट्स फाउंडेशन तर्फे एक अनोखी पर्वणी दहिसर ते डहाणू येथे विविध डिव्हिजनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टल कर्मचाऱ्यांचे संघ करून क्रिकेटचे सामने भरवण्यात आले नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्पलॉइज चा विशेष सहभाग आणि सहकार्य या उपक्रमात लाभले या कार्यक्रमाला दिग्गज लोकांनी […]

Continue Reading

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे प्रशासनाकडून अतोनात हाल…

पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट करोना काळात स्वतःच्या जिवाचे रान करून जनतेची सेवा करणारे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्षित कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पोलिस वसाहतीची दुरवस्था पोलिस वसाहतीत होत आहेत पिण्याच्या पाण्याचे हाल पोलिस वसाहतीला पाणी पुरवण्यासाठी १९९३ साली बांधलेली पाण्याची मुख्य टाकी अद्याप अस्वच्छ जीर्ण झालेल्या टाकीचे दुरुस्तीचे काम न केल्यामुळे स्थानिक पोलीस रहिवासी भीतीच्या वातावरणात […]

Continue Reading

धक्कादायक प्रकार…मुंबईतील नामांकित बिल्डरकडून अशिक्षित आदिवासी इमला मालकांची जागा बळकावून फसवणूक

पोलीस बातमीपत्र एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आणखी एका मुजोर नामांकित बिल्डरकडून अशिक्षित आदिवासी जनतेची फसवणूक आदिवासी लोकांच्या अशिक्षित आणि अल्प व्यवहार ज्ञानाचा गैरवापर करत कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या जमिनी बळकावून त्यावर खाजगी व एस आर ए प्रकल्प राबवला आदिवासी इमला मालकांना कोणताही मोबदला न देता विकासक सर्व खाजगी रूम विकून पळून जाण्याच्या तयारीत गरीब आदिवासी जनतेचे […]

Continue Reading

सर्वसाधारण शिक्षक, ते कवी आणि आता एक प्रसिद्ध निवेदक..पहा मराठी अस्मिता जपणाऱ्या या व्यक्तीची मुलाखत

पोलीस बातमीपत्र खास रिपोर्ट मराठी भाषा दिनानिमित्त पोलीस बातमी पत्राद्वारे घेतली गेली एका विशेष व्यक्तीची मुलाखत… खाजगी जीवनात एका साधारण शिक्षकाचे काम करणारा हा व्यक्ती सामाजिक जीवनात मात्र अलौकिक पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येते… एक शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवण्या बरोबरच सामाजिक बांधिलकी ठेवत त्या विद्यार्थ्यां मधून एक उत्तम व्यक्ती आणि आदर्श नागरिक निर्माण करण्याचा […]

Continue Reading

ठाणे शहरात मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत दि.११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री ,छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन  दि.१२ मार्च २०२१ रोजी शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे. ठाणे […]

Continue Reading

पोलीसांचे कौतुकास्पद काम; घर विसरलेल्या वयोवृध्द महिलेला अवघ्या सहा तासात शोध घेवुन दिले मुलीच्या ताब्यात

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३/०२/२०२० रोजी सकाळी ०९-३० वाजता सुमारास नागरीक श्री. गजानन अनंत मेहेर यांनी १०० नंबरवर मिरा-भायंदर, वसई विरार नियंत्रण कक्ष येथे कळवीले की, एक वयोवृध्द महिला. (आजी) नवापुर नाका या ठिकाणी असुन, तिचे नातेवाईकांबाबत काहीएक माहिती सांगत नाही. सदर माहिती नियंत्रण कक्ष कडूण पोलीस ठाणे अर्नाळा येथे प्राप्त झाल्या बरोबर तात्काळ सदर ठिकाणाची […]

Continue Reading

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाणेस देण्याबाबत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (२) अन्वये आदेश निर्गमित

मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडेतत्त्वावर देताना संबंधित घर मालक हे भाडेकरूच्या ओळखी बाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाड्याने देतात व त्यांच्याकडून ओळखी बाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय गुन्हे व […]

Continue Reading

पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य यांची मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयास भेट

दिनांक- १३/९/२०१९ चे शासन निर्णयानुसार पालघर जिल्हा व ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामकाज दिनांक-१/१०/२०२० रोजी पासून सुरू झाले आहे. आयुक्तालय सुरू झाल्यापासून पोलीस संचालक कार्यालयाकडून आवश्यक मनुष्यबळ, वाहने, अनुदान पुरविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आयुक्तालयाच्या नवनिर्मिती अद्यावत पोलीस नियंत्रण कक्ष,‌ वेबसाईट व परिषद पक्ष यांचे पोलीस संचालकांनी […]

Continue Reading