रायगड येथे आश्रय ट्रस्ट च्या वतीने ऑक्सिजन मशीनचे वाटप.

दि.१३/१०/२०२१  अष्टमी नवरात्री उत्सवाचे उत्सवाचे औचित्य साधुन आश्रय सामजिक शैक्षणिक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मेकिंग द डिफरन्स चे संस्थापक दीपक विश्वकर्मा यांच्या  समाजसेवी संस्था च्या मदतीने रायगड रोहा येथे ३ प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. गेल्या २ वर्षापासून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने बरेच जीव गमावले . ते फक्त ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खास करुन ग्रामीण भागात […]

Continue Reading

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशामिनिमित्त दिली पोलिसांना ‘गुड न्यूज.’

मुंबई :- राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा  क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते; पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत  सुमारे […]

Continue Reading

महाराष्ट्र सदन दिल्ली येथे भारतीय जनता पार्टी चे खासदार छत्रपती रणजीत नाईक निंबाळकर राजे यांची भेट.

Continue Reading

वाहतूक पोलिसांची सतर्कता व रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा – प्रवाशांची रिक्षात विसरलेली दीड लाख रोख रक्कम असलेली बॅग केली परत.

भाईंदर: दिनांक ०१/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजताचे सुमारास  एका रिक्षाचालकाच्या  (एम एच ४७ जेडी ६८४५) रिक्षामध्ये एक प्रवासी स्वत:ची बॅग विसरला होता हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्याने सदरची बॅग काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधाकर रविंद्र सपकाळे हे नवघर नाका येथे कर्तव्यावर असतांना त्यांच्या ताब्यात दिली. सदरची बॅग कुणाची आहे हे पाहण्यासाठी सपकाळे यांनी बॅग […]

Continue Reading

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र यांची नियुक्ती.

दिनांक : २०/०८/२०२१ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांची माहिती  व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनट नियुक्ती समितीने गुरुवारी अपूर्व चंद्र यांच्या नियुक्तीस मंजुरी  दिली. श्री. अपूर्व चंद्र हे महाराष्ट्र  कॅडरच्या १९८८ तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात […]

Continue Reading

सदनिका विक्रीच्या दस्तनोंदणीचे अधिकार ‘बिल्डर’ला मिळणार ऑक्टोबरपासून अंमलबजावणी.

सुत्रांच्या माहीतीनुसार राज्यात आता यापुढे अंमलबजावणी सदनिका (फ्लॅट) विक्रीच्या दस्त दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात रांगा लावण्याची गरज राहणार नाही. दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असणाऱ्या रेरा मान्य प्रकल्पातील विक्रीच्या दस्त नोंदणीचे अधिकार ऑक्टोबरपासून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.   दुय्यम निबंधकांकडे जाण्याची गरज […]

Continue Reading

बँक खातेदारांसाठी मोठी बातमी : बँक बुडाली तर बँक ठेवीदारांना ९० दिवसात त्यांचे पैसे परत मिळणार.

दि. २८/०७/२०२१  बँकेत होणारे आर्थिक घोटाळे तसेच बँका दिवाळखोरीत निघण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. याचा परिणाम सामान्य खातेदारांना भोगावा लागतो . यातच आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिपॉजिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडिट गॅरेंटी कार्पोरेशन अक्ट (डि आय सी जी सी )दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या नुसार बँक बुडाल्यानंरतही ठेवीदारांची ५ लाख रुपया पर्यंतची रक्कम […]

Continue Reading

अतिवृष्टीमुळे दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 : पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा  आढावा  घेतला.कोकण  किनारपट्टी, पश्चिम  महाराष्ट्र  तसेच  राज्यात  ठिकठिकाणी  अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड […]

Continue Reading