खून करून ४वर्षांपासून फरार असलेला आरोपीस अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या .

नालासोपारा :  तुळींज पोलिसांनी ४ वर्षांपासून खून करून फरार असलेल्या आरोपीस दिनांक २०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार राजबहादुर रामलाल पटेल वय ३७ धंदा-कार  हे दिनांक ०८/११/२०१८ रोजी रात्री आपली कार पार्कीगमध्ये पार्क करुन घरी जात असताना संतोष भुवन, नालासोपारा पुर्व येथे आरोपी  सचिन सुनील उपाध्याय याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण […]

Continue Reading

सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पश्चिम बंगाल येथून अटक.

मालाड : मुंबईत चोरी करून पश्चिम बंगाल येथे पळून गेलेली  आंतरराज्य टोळी गुन्हे शाखा कक्ष ६ पथकाच्या ताब्यात. मिळालेल्या माहिती नुसार श्री. मदन सुनिल बाग, वय ३२ वर्षे यांच्या सोन्याच्या दुकानात ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन इसम कारागीर म्हणून नोकरीस लागले होते .साधारणपणे २० दिवसानंतर त्या दोन्ही इसम कारागीरांनी त्यांना दागिने बनाविण्यासाठी दिलेले १२,२५,५००/-रू. किमतीचे शुध्द […]

Continue Reading

पोलिसांचा वेष परिधान करून लोकांना लुबाडणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी केली अटक.

भाईंदर :  पोलीस असल्याची बतावणी करुन जुलमाने पैसे उकळणा-या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार विनोद मौर्या, वय २७ वर्षे,यांचे किराणा दुकान असुन दिनांक ०३/०५/२०२२ रोजी मिळालेल्या ऑर्डरची पुर्तता करण्यासाठी ते स्कुटी मोटार सायकलवर गेले असता इंद्रलोक नाका येथील पानटपरीवर मालाची डिलेव्हरी करीत असतांना तेथे दोन अनोळखी इसमांनी येऊन ते पोलीस असल्याचे सांगितले […]

Continue Reading

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.

हिंगोली :  दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी  देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच  व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० […]

Continue Reading

पोलिसांचे लाच घेण्याचे प्रमाण वाढले या मध्ये महिला पण सामील.

पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या  लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात- मनसे नेत्यांना अटक करून आली होती प्रकाश झोतात. नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी २० हजारांची लाच घेताना मुद्देमालासह अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम […]

Continue Reading

मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय गुन्हे सिद्ध करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर – गुन्ह्यांची उकल करण्यात ८९ टक्के गुण प्राप्त.

भाईंदर : दि. १६ .-   मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी गुन्ह्याची उकल ८९ टक्के करून राज्यात प्रथम स्थान पटकवून यश मिळविले आहे या यशात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे यॊग्यदान आहे. गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपी यांना ताबडतोब अटक करून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रत्येक क्षणी तत्पर असतात . मिरा भाईंदर मध्ये […]

Continue Reading

तांब्याच्या वायरची चोरी करणारी टोळी नंदुरबार पोलिसांन कडून जेरबंद – दोन लाख पर्यंत ची केली होती चोरी

नंदुरबार :सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरीकरणाऱ्या ८ जणांना  स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून  १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक  माहिती नुसार दि.२१/०५/२०२२ रोजी वना भावराव पाटील,यांनी तक्रार दाखल केली कि रात्री बलवंड गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्रमांक सीके ११ येथून १,००,०००/- रुपये किंमतीची पवन […]

Continue Reading

गाड्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांस विष्णू नगर पोलिसांनी केली अटक.

डोंबिवली : रेतीबंदर रोड , मोठागाव ,डोंबिवली पश्चिम याठिकाणाहून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णू नगर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती कि दिनांक ३/१/२०२२ रोजी  इन्फा ऍण्ड  लॉजिस्टीक्स येथील कार्यालयाजवळ, रेतीबंदर रोड, मोठागाव, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी फिर्यादी यांनी पार्क […]

Continue Reading

धक्कादायक घटना ! चोरीच्या संशयावरून १५ जणांनी घेतला एका निरपराध तरुणाचा जीव .

भाईंदर : चोरीच्या संशयावरुन ज्वेलर्स कंपनीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करुन जिवे ठार मारणाऱ्या आरोपीना  नवघर पोलीसांनी  अटक केली . अधिक माहिती नुसार दिनांक ०७.०५.२०२२ रोजी लाईफ केअर हॉस्पीटल, भाईंदर पुर्व यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेला जखमी इसम हा दाखलपुर्व मयत असल्याबाबतचे (एम.एल.सी.) द्वारे नवघर पोलीस ठाण्यास कळविले होते. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे परिपोउनि/हरिभाऊ भोसले हॉस्पीटलमध्ये […]

Continue Reading

अकोल्यातून सोयाबिन चोरी करणारी आंतरजातीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात.

अकोला : सोयाबिन चोरी करणारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सोयाबिन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली   असून त्यांच्याकडून एकुण ४३,६१,०००/-रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच आरोपींना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०२/०४/२०२२ रोजी गुजरात अंबुजा तेल कंपनीतील मॅनेजर याने त्यांच्या येथून अंदाजे ३२५ क्विंटल […]

Continue Reading