सी आई डी ऑफिसर बनून लोकांना ठगणाऱ्या तोतयास नवघर पोलिसांनी केली अटक.
भाईंदर : सी.आय.डी ऑफीसर असल्याची बतावणी करुन फसवणुक करणा-या आरोपीलामुद्देमालासह अटक – नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. अधिक माहितीनुसार श्री. मोहन सुरु शेट्टी, वय ५६ वर्षे हे दिनांक २२/०६/२०२२ रोजी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी भाईंदर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रिझर्वेशन करुन परत घरी जात असताना एक अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, अंगाने […]
Continue Reading