ए.टी.म. कार्डची अदलाबदली करून पैसे काढणा-या सराईत गुन्हेगारास तुळींज पोलिसांनी अटक करून ६ गुन्हे आणले उघडकीस.
नालासोपारा : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्री. दिपक केशव साईल, वय – ४७ वर्षे,रा. साई निवास अपार्ट. जिजाईनगर, मोरेगाव नालासोपारा (पुर्व), हे दिनांक १७/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० चे सुमारास मोरेगाव नाक्याजवळील एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम. मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्याठिकाणी अनोळखी व्यक्तींनी “अंकल जरा रूको, ऐसे नही आयेगा पैसा, नेटवर्क स्लो है” असे बोलण्यात […]
Continue Reading