बहिणीच्याच घरी भावाने केली लाखोंची घरफोडी – काशिमीरा पोलिसांनी शिताफीने आरोपीस गुजरात मधून केली अटक .
मिरारोड : रात्रीच्या वेळेस घरफोडी चोरी करणा-या आरोपीस अटक करुन २६,६०,०००/- रुपये किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांची कामगिरी. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०४.११.२०२२ रोजी रात्री ०९:०० ते ११-१५ वाजताच्या दरम्यान, बी/६०४ बी/विंग, विंगस्टोन बिल्डींग, १५ नंबर बस स्टॉप, मिरारोड पुर्व ता.जि.ठाणे येथे राहणाऱ्या श्रीमती तरन्नुम जावेद खान वय […]
Continue Reading