मॅक्सवेल कम हॉलिडे होम या गेस्ट हाऊस वर धाड – भाईंदर पोलिसांनी केली पीडित मुलीची सुटका.

भाईंदर : मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊस वर  अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथक यांनी कारवाई करून ०१ पिडीत मुलीची सुटका केली . अधिकमाहितीनुसार दिनांक ०५/०५/२०२३ रोजी भाईंदर प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊस, चौली, उत्तन-गाराई रोड, उत्तन, भाईंदर प. या हॉटेल / गेस्ट […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई – तृतीयपंथी महिला वेश्या दलालास अटक.

मिरारोड  : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई – तृतीयपंथी महिला वेश्या दलालाच्या जाळयात अडकलेल्या मॉडेलींग व फोटोशुट करणा-या महिलेची वेश्या व्यवसायातुन सुटका करुन, तृतीयपंथी महिला वेश्या दलालास अटक. दिनांक २९.०४.२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना विश्वासनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, तृतीयपंथी महिला वेश्यादलाल नितु रा. अंधेरी, मुंबई हिच्या कडे फोटोशुट […]

Continue Reading

विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५,००,०००/- पंचवीस लाखाचे हस्तगत चोरीचे मोबाईल पोलिस उपायुक्तयांच्या हस्ते नागरिकांना परत.

(दि.२१) भांईदर– मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील २५,००,०००/- रुपये किंमतीचे १०० मिसिंग / चोरी झालेले मोबाईल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करुन नागरिकांना मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांच्या हस्ते परत करण्यात आले. मिरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरीकांचे मोबाईल मिसिंगचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत पोलीस […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाने सोना पॅलेस ऑर्केस्ट्रा बार वर केली कारवाई.

(दि. २० )मिरारोड : सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार वर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.अधिक माहितीनुसार दिनांक १९.०४.२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार, मिरा-भाईंदर रोड, मिरारोड पूर्व, ता. जि. ठाणे या बारच्या हॉलमध्ये महिला सिंगरच्या नावाखाली […]

Continue Reading

नवघर पोलिस ठाणे यांनी विविध गुन्ह्यांतील हस्तगत केलेला एकूण सर्व मुद्देमाल पिडीत व फिर्यादी यांना मा.पोलिस उपायुक्त यांच्या हस्ते परत करण्यात आला.

दि. १७ भाईंदर :नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्हयातील १६,६०,०००/- रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पिडीत व फिर्यादी यांना मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ यांचे हस्ते परत करण्यात आला आहे. आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान नवघर पोलीस ठाणे येथे घेण्यात आलेल्या मुद्देमला हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान पिडीतांना उपरोक्त मुद्देमाल पोलीसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता […]

Continue Reading

वालिव पोलीस ठाणे यांनी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या आरोपीस केली अटक.

नालासोपारा : राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणा-या अरोपीस अटक वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.अधिक माहिती अशी कि दिनांक २१/०३/२०२३ रोजी रात्री ०२.०० वा. च्या  सुमारास फिर्यादी  मोहम्मद रिजवान मोहम्मद फारुख अन्सारी हे त्यांच्या ताब्यातील ओला कारने नालासोपारा फाटा येथुन गोल्डन चॅरिएट हॉटेल जवळ आले असता त्यांना अंदाजे २० २५ वर्षे वयोगटाचे दोन इसम […]

Continue Reading

रिक्षा व मोटर सायकल चोरी करणा-या आरोपीस अटक – तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

विरार :  तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने रिक्षा व मोटर सायकल  चोरी करणा-या आरोपीस अटक करून ०५ गुन्हयांची उकल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार विरार वाहतुक शाखेचे पो.उप.नि. के. सुर्यवंशी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेले पो. हवा. मोरे यांच्याशी  संपर्क साधुन माहिती दिली कि,एक इसम  बनावट नंबर प्लेटचा वापर करून रिक्षा  चालवताना  मिळुन आला आहे. […]

Continue Reading

आंतरराज्यीय घरफोडी ,चोरी करणारी टोळीस काशिमीरा पोलिसानी केली दिल्लीतून अटक- लाखोरुपयांचा माल जप्त .

काशिमिरा :  घरफोडी चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील सराईत आरोपींना  अटक करुन एकुण ८,६८,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार न्यु श्री. गणेशकृपा सोसायटी,रुम नं १४,  अमर पॅलेस जवळ, काशिमीरा, मिरारोड पुर्व येथे राहणारे प्रविण दिगंबर शेटये हे दिनांक ०५/११/२०२२ रोजी  दुपारच्या दरम्यान मुलाच्या लग्नाचा हॉल बघण्यासाठी गेले असताना त्या वेळेचा फायदा उचलून अज्ञात […]

Continue Reading

घरफोडी,चोरी करणा-या सराईत आरोपीस अटक ,९ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल हस्तगत – विरार पोलीस ठाणेची कामगिरी.

विरार :घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन एकुण ९ गुन्हे उ व ४,८८,०४२/- रुपयांचा मुद्देमाल, तसेच १३ मोबाईल  विरार पोलीस ठाणे यांनी हस्तगत केले . मिळालेल्या माहितीनुसार विरार पोलीस ठाणे या हद्दीत गेल्या मागील महिन्यांपासून  दिवसा व रात्री चोरी आणि घरफोडीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. याबाबत च्या तक्रारी वरून विरार पोलीस ठाणे येथे चोरी, घरफोडीचे […]

Continue Reading