अग्निशस्त्राचा धाक दाखवून मारामारी व गर्दी करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी केली कारवाई.
नालासोपारा : बेकायदेशीर गर्दी व मारामारी करुन अग्निशस्त्राने दहशत माजविणाऱ्या आरोपीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष 3, विरार यांना यश. अधिकमाहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे आरोपींबाबत वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेण्यास तसेच त्यांचा शोध घेवुन गुन्हयांना पायबंद घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. दि.२०/०५/२०२३ रोजी दुपारी ०३. ०० च्या सुमारास मौजे धानिवबाग येथे सर्व्हे […]
Continue Reading