परदेशामधून क्रेडिट कार्डवरून ट्रान्झेकशन फसवणूक झालेली रक्कम ८४,५६३/- पोलिसांनी केली परत.
मिरारोड (दि.७) : Unauthorised Credit Card Transaction (Paysafe Financial Servises, London) मधील फसवणूक झालेली ८४,५६३/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश आले अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रीमती हिना यांचे क्रेडीट कार्डवरुन ८४,५६३/- रुपये रक्कम काढून घेण्यात आल्याबाबत दिनांक १९/०५/२०२३ रोजी तक्रार सायबर गुन्हे कक्षास प्राप्त झालेली होती.त्यावरून नमूद तक्रारीबाबत दखल घेवून […]
Continue Reading