कोरोना काळात सर्वात जास्त रक्त संकलन आणि वाटप करणाऱ्या बोरीवली ब्लड सेंटरच्या नवीन इमारतीचे उदघाटन

कोरोनाच्या कठीण काळात प्रशासनावरील आणि वैद्यकीय विभागावरील कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्त संकलन आणि वाटपाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करणारे एकमेव ब्लड सेंटर खासदार श्री. गोपाळ शेट्टी आणि स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या कडून महानगरपालिकेची इमारत बोरीवली ब्लड सेंटरला सुपूर्त करण्यात आली. पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली खासदार श्री.गोपाळ शेट्टी […]

Continue Reading

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे भारतामध्ये न्यूमोनिया आजाराची झाली जागरुकता

आरोग्य प्रतिनिधी – कोरोना महामारीमुळे  भारतामध्ये सर्वच स्तरावर नुकसान झाले असले तरीही न्यूमोनिया या आजाराविषयी चांगल्या प्रकारे जनजागृती झाली असून अनेक नागरिक न्यूमोनिया या आजाराला आता गांभीर्याने घेत आहेत. न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार  असून २०१९ मध्ये जगभरात २५ लाख नागरिक मृत्युमुखी पडले असून यात ६ लाख ७२ हजार लहान मुलांचा समावेश आहे. […]

Continue Reading

आदिवासी जमीन मालकाचा बिल्डर लॉबी कडून छळ , बोरीवली पश्चिम

पोलीस बातमीपत्रचा ग्राउंड रिपोर्ट बोरिवली पश्चिम भागातील रहिवाशी श्री. गांडा भालू रजपूत या आदिवासी जमीन मालकास आणि त्याच्या कुटुंबास स्थानिक गावगुंड तसेच बिल्डरांकडून जीवे मारण्याची धमकी देऊन मालकी जमीन बळकावण्याचे धक्कादायक प्रयत्न… अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा आणि पोलीस बातमी पत्र या चॅनलला सबस्क्राईब करा

Continue Reading

पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला.

पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला. हल्ल्यानंतर हल्लेखोर तलवारीचा धाक दाखवत झाले पसार… पोलिसांकडून हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू… पोलिसांच्या सुरक्षिततेचा सवाल ऐरणीवर… काय आहे वायरल सत्य ?? जाणून घ्या पोलीस बातमीपत्राच्या या खास रिपोर्ट द्वारे… खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा…

Continue Reading

बोरीवली MHB कॉलनी सरकारी अन्नधान्याची माफियांकडून अफरातफर

बोरीवली MHB कॉलनी सरकारी अन्नधान्याची माफियांकडून अफरातफर..| धक्कादायक प्रकार समाजसेवक अनिल अग्रवाल यांच्याकडून यांच्याकडून उघड…| पोलीस बातमीपत्रचा एक्सक्लुसीव्ह रिपोर्ट | अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

Continue Reading

भारतीयांच्या दान धर्म वृत्तीमुळे लॉकडाउन काळात कबुतरांचे झाले लाड कबुतरांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना गंभीर आजाराची भीती 

आरोग्य प्रतिनिधी – गेले सहा महिने आपण सर्वजण कोरोना या महामारीशी लढत असून आजही ही लढाई सुरु आहे , भारतात लॉकडाउन झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली, अनेक नागरिक बेघर झाले मुंबई व जवळच्या महानगरातील भाड्याने राहणाऱ्या अनेक घरातील नागरिक आपल्या मूळगावी परतले त्यामुळे अशा खाली घरांच्या बाल्कनी तसेच व्हरांड्यामध्ये कबुतरांचा मुक्त संचार वाढू लागल्यामुळे अनेक नागरिकांना […]

Continue Reading

विरार पोलीस ठाणे यांचेकडुन घरफोडी चोरी करणा-या आरोपी यास अटक करण्यात यश

विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढते घरफोडीचे चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी श्री.दत्तात्रय शिंदे, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक, यांचे सुचनेप्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी विरार, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदार यांचे बातमीचे सहाय्याने आरोपी वैजनाथ मारूती सावडे […]

Continue Reading