भर दिवसा भाईंदरमध्ये बंदुकीच्या धाकाने सोन्याच्या दुकानात लूट अवघ्या ४ दिवसात आरोपी जेरबंद…
पोलीस बतमीपत्राचा एक्सकलुसिव्ह रिपोर्ट भाईंदरमध्ये बंदुकीच्या धाकाने नामांकित ज्वेलर्स ची लूट.. सोने आणि रोख रक्कम असा एकूण १७,४५,००/- रुपयांचा मुद्देमाल चोरकडून लंपास अवघ्या ४ दिवसात नवघर पोलिसांकडून आरोपी जेरबंद पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांच्या आव्हानाने आरोपीला अटक करण्यास पोलिसांना मदत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त श्री […]
Continue Reading