तांब्याच्या वायरची चोरी करणारी टोळी नंदुरबार पोलिसांन कडून जेरबंद – दोन लाख पर्यंत ची केली होती चोरी
नंदुरबार :सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरीकरणाऱ्या ८ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक माहिती नुसार दि.२१/०५/२०२२ रोजी वना भावराव पाटील,यांनी तक्रार दाखल केली कि रात्री बलवंड गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्रमांक सीके ११ येथून १,००,०००/- रुपये किंमतीची पवन […]
Continue Reading