तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारी महीला आरोपी जेरबंद.

पुणे :  कोरेगाव पार्क पोलीस ठाणे यांनी लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेस दिनांक ३०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार ढोलेपाटील रोड.पुणे इथे राहणाऱ्या मयुरी विनोद गायकवाड वय २३ वर्षे यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दिनांक २३/०५/२०२२ दुपारच्या दरम्यान कॅन्टोन्मेट सहकारी बँक लि.ढोलेपाटील रोड शाखा शेजारील सार्वजनिक रोड पुणे येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले त्यावरून […]

Continue Reading

दुकानाचे पत्रे काढून २ लाखाचे कॉपर चोरी करणाऱ्या गुन्हेगारांस वालीव पोलिसांनी केली अटक.

वालीव : दुकानाचे पत्रे उचकटून कॉपर चोरी करणा-यांस अटक करुन चोरीस गेलेला २ लाख रुपयांचा पुर्ण मुद्देमाल वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेने हस्तगत केला आहे. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव येथे रात्री कुणीतरी इलेक्ट्रिक च्या दुकानाला लावलेले सिमेंटचे पत्रे काढून दुकानातील तळ मजल्यात  ठेवलेल्या पॉलीकॅप कंपनीची कॉपर वायर एकूण ०१,९६,२४५/रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून […]

Continue Reading

०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करून आरोपीस अटक -पनवेल रेल्वे पोलिसांची कामगिरी .

पनवेल :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल यांच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपी कडुन ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण ०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मध्ये अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणाऱ्या […]

Continue Reading

महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीस अटक – मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाण्यास यश.

विरार : बतावणी  करुन सोन्याचे दागिने लंपास करणा-या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन रु. ४,१०,५००/- किंमतीचा मुद्देमाल  विरार पोलिसांनी हस्तगत केला आहे . नागरिकांना भूरळ घालून त्यांच्या जवळील दागिने वा वस्तू लुबाडून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे रोज कुठेनाकुठे अश्या प्रकारच्या घटना होतच असतात. अश्याच प्रकारची घटना विरार येथे घडली अधिक माहिती नुसार दिनांक २५/०४/२०२२ […]

Continue Reading

खून करून ४वर्षांपासून फरार असलेला आरोपीस अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या .

नालासोपारा :  तुळींज पोलिसांनी ४ वर्षांपासून खून करून फरार असलेल्या आरोपीस दिनांक २०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार राजबहादुर रामलाल पटेल वय ३७ धंदा-कार  हे दिनांक ०८/११/२०१८ रोजी रात्री आपली कार पार्कीगमध्ये पार्क करुन घरी जात असताना संतोष भुवन, नालासोपारा पुर्व येथे आरोपी  सचिन सुनील उपाध्याय याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण […]

Continue Reading

सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पश्चिम बंगाल येथून अटक.

मालाड : मुंबईत चोरी करून पश्चिम बंगाल येथे पळून गेलेली  आंतरराज्य टोळी गुन्हे शाखा कक्ष ६ पथकाच्या ताब्यात. मिळालेल्या माहिती नुसार श्री. मदन सुनिल बाग, वय ३२ वर्षे यांच्या सोन्याच्या दुकानात ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन इसम कारागीर म्हणून नोकरीस लागले होते .साधारणपणे २० दिवसानंतर त्या दोन्ही इसम कारागीरांनी त्यांना दागिने बनाविण्यासाठी दिलेले १२,२५,५००/-रू. किमतीचे शुध्द […]

Continue Reading

पोलिसांचा वेष परिधान करून लोकांना लुबाडणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी केली अटक.

भाईंदर :  पोलीस असल्याची बतावणी करुन जुलमाने पैसे उकळणा-या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार विनोद मौर्या, वय २७ वर्षे,यांचे किराणा दुकान असुन दिनांक ०३/०५/२०२२ रोजी मिळालेल्या ऑर्डरची पुर्तता करण्यासाठी ते स्कुटी मोटार सायकलवर गेले असता इंद्रलोक नाका येथील पानटपरीवर मालाची डिलेव्हरी करीत असतांना तेथे दोन अनोळखी इसमांनी येऊन ते पोलीस असल्याचे सांगितले […]

Continue Reading

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.

हिंगोली :  दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी  देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच  व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० […]

Continue Reading

पोलिसांचे लाच घेण्याचे प्रमाण वाढले या मध्ये महिला पण सामील.

पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या  लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात- मनसे नेत्यांना अटक करून आली होती प्रकाश झोतात. नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी २० हजारांची लाच घेताना मुद्देमालासह अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम […]

Continue Reading

मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय गुन्हे सिद्ध करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर – गुन्ह्यांची उकल करण्यात ८९ टक्के गुण प्राप्त.

भाईंदर : दि. १६ .-   मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी गुन्ह्याची उकल ८९ टक्के करून राज्यात प्रथम स्थान पटकवून यश मिळविले आहे या यशात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे यॊग्यदान आहे. गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपी यांना ताबडतोब अटक करून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रत्येक क्षणी तत्पर असतात . मिरा भाईंदर मध्ये […]

Continue Reading